प्रस्तावना :-
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 : माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घोषित केल्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींना वर्षाला 3 सिलेंडर ही मोफत मिळणार आहे. हे तीन सिलेंडर कोणत्या पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहेत याच्या अटी शर्ती काय आहेत आणि हे सिलेंडर आपल्या कशा पद्धतीने वितरित केले जाणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या आहोत. महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात(2024-2025) या योजनेची घोषणा करण्यात आली, 21 ते 65 वर्षावरील वाईट गटातील महिलांसाठी ही योजना राबवण्याचा सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला 1500 रु. ची आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे आणि योजनेचे व्याप्ती वाढवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाची असून या योजनेअंतर्गत मोफत सिलेंडर देण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं होतं त्याच बरोबर जे लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत अशा नागरिकांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात आली आहे. योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 सविस्तर माहिती.
सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल व मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना असेल ही महिलांना धरून एवढ्या योजना का आणल्या जात आहेत ते याचं एकमेव कारण आहे कारण की विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुका आता अवघ्या चार महिन्यांवरती येऊन ठेपलेला आहे या चार महिन्यात सरकार हे महिलांच्या मनामध्ये घर करण्यासाठी बघत आहेत कारण की महिला केंद्रित व्यवस्था असल्यामुळे सरकार आता घरातच नाही तर घरातल्या किचन पर्यंत आणि महिलांच्या मनापर्यंत जाण्याचा आता प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना असेल तर या योजनांच्या माध्यमातून सरकार हे तळागाळातील महिलांपर्यंत जाऊन त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करत आहेत..
महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 याचा फायदा राज्यातील 52 लाखाहून अधिक कुटुंबांना हा होणार आहे. हे तीन सिलेंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार असून केंद्र सरकारच्या उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एक गॅस सिलेंडर मागे 300 रुपये अनुदान देण्यात येते तर एक गॅस सिलेंडरची सरासरी किंमत ही 830 संपूर्ण योजनेच्या लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे तीन सिलेंडरचे अनुदान हे देण्यात येणार आहे.
मात्र केंद्र सरकारच्या या योजनेचा सरकारला लाभ मिळणार नाही यामुळे या संदर्भात राज्याची स्वतंत्र योजना राबवली जावी अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडल्याचं सांगितलं गेलेलं आहे.
Maharashtra Mukhyemantri Annpurna Yojana Highlights सारांश
अ. क्र. | योजनेचे नाव | महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |
1 | कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्य सरकार. |
2 | अंमलात कधी आणली | 30 जुलै 2024. |
3 | योजनेचे उद्दिष्ट | आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आर्थिक मदत देणे. |
4 | लाभार्थी कोण | महाराष्ट्रातील पात्र महिला. |
5 | लाभाचे स्वरूप | पाच सदस्यीय कुटुंबांना वर्षाला 3 फ्री सिलेंडर |
6 | अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
7 | अधिकृत संकेतस्थळ | www.mahafood.gov.in |
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana चे उद्दिष्ट
- ही एक कल्याणकारी योजना आहे या योजनेतून महाराष्ट्रातील तमाम महिलांना किचनमध्ये आता साथ मिळणार आहे गॅसचे वाढलेले दर विचार करता खूप जास्त आहेत त्यामुळे लोकांच्या खिशाचा भार आता कमी कमी करण्याचा उद्देश आहे.
- उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी सरसकट अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
- स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा वापर,आणि यामुळे आरोग्याला होणारा धोका याचा विचार करता हे खूप धोकादायक असल्यामुळेत्यांचा त्रास कमी करण्याचा मानस सरकारचा आहे.
- या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागास घटकांना फायदा होणार आहे.
- महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana स्वरूप
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana : माझी बहीण लाडकी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सुद्धा याचा लाभ भेटणार आहे आणि यापूर्वी प्रधानमंत्री उज्वला योजना यामधील लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेवू शकतात. शासन निर्णय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफील मोफत उपलब्ध करून देणे बाबतचा शासन निर्णय आहे 30 जुलै 2024.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने ही योजना ओळखण्यात येणार आहे 2024-25 या अतिरिक्त अर्थसंकल्पात ही योजना सादर केलेली होती. लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर भरून रिफील करून मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. च्या पात्र लाभार्थ्यांनी कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येणार आहे यामध्ये महिला वर्गातील पात्र लाभार्थी म्हणजेच एक प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थी आणि दोन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी होय.
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana चे वैशिष्ट्ये
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागास असलेल्या लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे.
- या योजनेअंतर्गत दैनंदिन जीवनात होणारा खर्च कमी करणे हा आहे.
- पावसाळी अधिवेशनामध्ये झालेल्या संकल्पना महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प मंत्री अजितदादा पवार यांनी महिलांना होणाऱ्या दररोजच्या त्रासातून मुक्तता करून त्यांना निरोगी जीवन जगता यावे यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे.
- योजनेअंतर्ग मिळालेल्या अर्थसहाय्यांमुळे सर्वसामान्य जनता ही त्या पैशाचा वापर इतर कामासाठी करून आपला उदार निर्वाह करू शकते.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणातील प्रदूषण त्यावर आधारित व पर्यावरणाचे संतुलन सुधारणे हा आहे.
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana Benefits फायदे
- महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेची स्थापना केल्यामुळे प्राथमिक व महत्त्वाचा उद्देश म्हणजे कुटुंबांना आर्थिक मदत देणे त्याचबरोबर पर्यावरणातील प्रदूषण कमी करणे हा आहे.
- या योजनेतच्या माध्यमातून गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा विचार केला आहे त्यामुळे अशा लोकांना आर्थिक व सामाजिक मदत मिळते.
- मुख्यमंत्री चा फायदा हा अधिकाधिक महिलांना व्हावा असा निष्कर्ष राज्य सरकार आहे.
- पावसाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या या योजनेच्या अंतर्गत महिलांना होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी व त्यावर निवारण म्हणून ही योजना राबविण्यात आली आहे या योजनेमुळे महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana Document कागदपत्रे
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana या योजने साठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- पॅन कार्ड.
- कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र.
- जात प्रमाणपत्र.
- रेशन कार्ड.
- पासपोर्ट साईज चे फोटो.
- बँक पासबुक.
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana Eligibility पात्रता
- अर्जदाराकडे पाच सदस्य असलेले कुटुंब हवे.
- सदर योजनेच्या लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी हे महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा EWS, SC, STया प्रवर्गातील असावा.
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- कुटुंबप्रमुखाकडे चालू वर्षाचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर आशा कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणा आहे परंतु यामध्ये अनेक कुटुंब अशी आहेत की त्यांच्याकडे दोन कनेक्शन वेगवेगळे आहेत परंतु या दोन्हीही कुटुंबाला तीन-तीन गॅस सिलेंडर मिळणार नाहत जर तुमच्या कुटुंबामध्ये एकच रेशन कार्ड असेल आठ किंवा दहा किंवा बारा किंवा 13 14 15 जेवढे काही व्यक्ती एका कुटुंबामध्ये आहेत एकाच रेशन कार्ड वरती आहेत या सर्व व्यक्तींचा एकच कुटुंब या ठिकाणी धरला जातो.
- Annapurna Yojana फक्त महिला वर्गांसाठी आहे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे असावे.
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana Online Apply
annapurna yojana apply online marathi अर्ज करावयास झाल्यास खालील पद्धतीचा अवलंब करावा.
- महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन स्कीम या बटन क्लिक करावे.
- अर्ज ओपन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरावी.
- भरलेली माहिती काळजीपूर्वक वाचून बघा.
- फॉर्ममध्ये विचारलेल्या आवश्यक कागदपत्राची पूर्तता करा.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट या बटनवर क्लिक करा.
Mukhyamantri Annapurna yojana Maharashtra gr pdf | येथे क्लिक करा. |
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana FAQ.
प्रश्न:- महाराष्ट्रात अन्नपूर्णा योजना काय आहे?
माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घोषित केल्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींना वर्षाला 3 सिलेंडर ही मोफत मिळणार आहे.
प्रश्न:- अन्नपूर्णा योजना कोणी सुरू केली?
उत्तर:- नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात(2024-2025) या योजनेची घोषणा करण्यात आली, 21 ते 65 वर्षावरील वाईट गटातील महिलांसाठी ही योजना राबवण्याचा सरकारचा मानस आहे
प्रश्न:- अन्नपूर्णा योजनेचे मुख्य लक्ष्य काय आहे.
उत्तर:- प्राथमिक व महत्त्वाचा उद्देश म्हणजे कुटुंबांना आर्थिक मदत देणे त्याचबरोबर पर्यावरणातील प्रदूषण कमी करणे हा आहे.
हे ही वाचा…
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | Click Here |
Ladka Bhau Yojana 2024 | Click Here |
Lek Ladki Yojana | Click Here |
Leave a comment