Silai Machine Yojana

Silai Machine Yojana
Silai Machine Yojana

प्रस्तावना :-

Silai Machine Yojana, नमस्कार मित्रांनो,आपल्या भारत देशामध्ये आजही काही जुन्या रूढी परंपरामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही व ते जशी जुनी परंपरा आहे चूल आणि मूल याच गोष्टी करत आहेत, या गोष्टीपासून त्यांना सुटका मिळावी व त्यांचा आर्थिक दृष्ट्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्र शासनाने नवीन योजना सुरुवात केली आहे.

आपल्या देशामध्ये महिलांना आजही 63% महिला चूल आणि मूल या रूढीप्रमाणे घरी बसून असतात, त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिला या आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही, या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र शासनाने 2023 मध्ये एक नवीन योजना राबवली आहे त्या योजनेचे नाव प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन असे आहे.

शिवणकाम हा योग्य पर्याय महिलांसाठी उपलब्ध असतो त्यामुळे राज्यातील महिला शासनाद्वारे सुरू केलेल्या शिवणकाम योजना अंतर्गत शिवणकाम सुरू करण्यासाठी इच्छुक असतात परंतु त्यांना तर योग्य तो मार्गदर्शन मिळत नाही, त्यासाठी शिवणकाम हा योग्य पर्याय महिलांसाठी उपलब्ध असतो. त्यामुळे राज्यातील महिला शासनाद्वारे सुरू केलेल्या शिवणकाम योजना अंतर्गत शिवणकामाचा लाभ मिळवतात त्यांच्याकडे त्याबाबत प्रमाणपत्र देखील असेल, परंतु शिलाई मशीन खरेदी करण्यासंदर्भात त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा वेळेस त्यांना इतरांनी करून पैसा आणि पैसे घ्यावे लागतात. हे आर्थिक दृष्टात गरीब कुटुंबातील गरजू महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. आता ही योजना 100% अनुदानावरती महिलांना शिलाई मशीन मिळणार आहे, यासाठी आपल्याही पात्रता कोणती आहे. गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू करता यावा जेणेकरून ते स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतात या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे. 

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे. या सिलाई मशीन  योजनेद्वारे आपला स्वतःचा संसार सांभाळून आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात. या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील महिला ह्या आपला स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात त्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या  लाभ होतो.

फ्री शिलाई मशीन या योजनेअंतर्गत ज्या महिला श्रमिक व इच्छुक आहेत अशा 20 ते 40 गटातील महिलांना अर्ज करण्याची मुभा आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये पन्नास हजाराहून जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महिला वर्गांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास वाव मिळणार आहे.या योजनेअंतर्गत महिलांना कुठेही घर सोडून जाण्याची गरज नाही किंवा ते आपले पाल्य व आपला संसार सांभाळून हे काम करू शकतात,या कामाला कुठलेही बंधन नाही त्याचबरोबर जितके जास्त काम तितका त्यांचा जास्त फायदा होणार आहे.

या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास लाभार्थ्याला किंवा अर्जदाराला ऑनलाइन अर्ज करावा लागेल हा अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती या लेखांमध्ये आज आम्ही सांगणार आहोत तरी आपण हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचावा.

Free Silai Machine Yojana Highlights :- मुद्दे

अ. क्र.योजनेचे नावफ्री शिलाई मशीन योजना (महाराष्ट्र राज्य)
1 सुरुवात कोणीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
2योजनेची स्थापना2023-2024.
3लाभार्थी कोण असतीलग्रामीण व शहरी भागातील महिला
4ध्येय व उद्दिष्टआर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास महिलांना आर्थिक मदत करून स्वावलंबी आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.
5कोणाच्या अंतर्गतकेंद्र सरकारच्या योजना
6अधिकृत संकेतस्थळwww.india.gov.in

Free Silai Machine Yojana Maharashtra 2024 :- सविस्तर माहिती

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या या योजनेअंतर्गत आपल्या देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागास असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहेत. आजही आपल्या भारत देशामध्ये अनेक महिलांना रोजगार मिळत नसल्यामुळे त्या अर्थ दृष्ट्या मागास किंवा गरीब आहेत याच बाबीचा विचार करून केंद्र शासनाने ही योजना राबवली आहे. या योजनेमध्ये 50,000 महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे त्यामुळे त्या स्वावलंबी बनवून स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात.

या योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील महिला अर्ज करू शकतात व अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 20 ते 40 च्या दरम्यान असायला  हवे.

Free Silai Machine Yojana :- उद्दिष्ट काय?

Pm Silai Machine Yojana या योजनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत व मागास महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना देशांमध्ये सर्व राज्यांमध्ये लागू आहे, त्यामुळे आपल्या देशामध्ये असणाऱ्या सर्व महिला वर्गांना स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक नवीन पर्याय मिळाला आहे.

Free Silai Machine Yojana :- पात्रता

 या योजना अंतर्गत अर्जदाराचे वय कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 40 वर्ष इतकी असायला हवे.

  • या योजनेसाठी फक्त महिला अर्ज करू शकतात
  • अर्ज करणाऱ्या महिलांची पतीचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेअंतर्गत देशातील विधवा आणि आपण महिलांना ही प्राधान्य देण्यात आले आहे.

Free Silai Machine Yojana :- या  योजनेमध्ये कोणती राज्ये आहेत?

खालील राज्यांचा समावेश होतो.

  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • हरियाणा
  • उत्तर प्रदेश
  • कर्नाटक
  • छत्तीसगड
  • बिहार
  • राजस्थान

Free Silai Machine Yojana Documents :- कागदपत्रे

खालील प्रकारचे कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

  • अर्जदाराचे आधार कार्ड.
  • अर्जदाराच्या वयाचे प्रमाणपत्र.
  • उत्पन्नाचा दाखला/ प्रमाणपत्र.
  • मतदान ओळखपत्र.
  • अपंगत्वाचे वैद्यकीय प्रपत्र.
  • विधवा महिलेचे विधवा प्रमाणपत्र.
  • अर्जदाराचे समुदाय प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • मोबाईल नंबर.

Free Silai Machine Yojana Online Apply :- अर्ज

Pm free silai machine yojana अंतर्गत अर्ज करावयाचा असल्यास खालील काही महत्त्वाचे गोष्टीचा विचार करावा लागेल.

  • या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जदाराने सर्वप्रथम भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटला (http://www.india.gov.in/) भेट  द्यावी लागेल.
  • भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट दिल्यानंतर तुम्हाला एक होम पेज ओपन होईल त्यानंतर तेथे एक तुम्हाला एप्लीकेशन भेटेल.
  • समोर आलेल्या एप्लीकेशन फॉर्म वर क्लिक करून फ्री शिलाई मशीन अर्ज येथे क्लिक करा.
  • मिळालेला अर्ज व त्यातील माहिती ही सर्व व्यवस्थितपणे अचूक पद्धतीने भरावी लागेल त्यामध्ये तुमचे नाव पत्ता मोबाईल नंबर आधार कार्ड या सर्व गोष्टीचा समावेश आहे.
  • सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो त्या ठिकाणी जोडावा लागेल.
  • फ्री शिलाई मशीन योजनेचा फॉर्म तुम्हाला तुमच्या सरकारी कार्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालय तहसील कार्यालय जिल्हा कार्यालय अशा कार्यालयामध्ये जमा करता येऊ शकतो.
  • हा फॉर्म  वरिष्ठ अधिकारी कडून तपासून घेतल्यानंतर त्या अर्जातील त्रुटी व काय कागदपत्रे कमी असल्यास योग्य ती कागदपत्रे जोडणे याची जबाबदारी तुमची राहील.
  • कार्यालती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून फार्म ची पूर्णपणे पडताळणी झाल्यास जर तो फॉर्म योग्य असेल तर तुम्हाला फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत तुम्हाला शिलाई मशीन देण्यात येईल.अशा पद्धतीने तुम्ही फ्री शिलाई मशीन योजनेचा अर्ज करू शकता.

Pradhan mantri silai machine yojana :- FAQs

प्रश्न :- शिलाई मशीन ची किंमत किती आहे?

शिलाई मशीनची किंमत ही सध्या बाजारभावाच्या तुलनेत पाहिल्यास 3000 ते 50,000 च्या दरम्यान आहे. जशी मशीनची किंमत त्याचप्रमाणे त्या मशीनची सुविधा तितकीच चांगली असते.

प्रश्न :- कोणते इलेक्ट्रिक सिलाई मशीन चांगले आहे?

  • उषा शिलाई मशीन 
  • Janome शिलाई मशीन

या मशीन सध्या तरी बाजारामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात.

प्रश्न :- घरगुती वापरासाठी कोणते उषा शिलाई मशीन सर्वोत्तम आहे?

घरगुती वापरासाठी, वंडर स्टिच, ॲल्युअर आणि ड्रीम स्टिच मॉडेल्स सारख्या स्वयंचलित इलेक्ट्रिक उषा मशीनह्या एकदम चांगले आहेत ज्या स्वयंचलित झिग-झॅग, थ्रेड कटिंग आणि बॉबिन वाइंडिंग सारख्या वैशिष्ट्यांसह शिवणकाम सुलभ पद्धतीने करू शकतात.

प्रश्न :- मॅन्युअल सिलाई मशीन म्हणजे काय?

मॅन्युअल शिलाई मशीन म्हणजे अशी मशीन की जी वापरकर्त्याने हाताने किंवा पायाने चालली जाते अशी मशीन होय.

प्रश्न :- सर्वोत्कृष्ट हेवी ड्युटी शिवणकामाचे मशीन कोणते आहे?

शिलाई मशीन मध्ये सर्वात हेवी ड्युटी शिवणकामासाठी खालील प्रमाणे मशीन आहेत.

  1. Janome HD3000.
  2. Janome HD1000.
  3. Singer 4411.

हे ही नक्की वाचा..

Leave a comment

Leave a comment