About Us

आमच्याबद्दल:-

नमस्कार मित्रांनो, sarathimahaportal.com या वेबसाईटवर तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मित्रांनो, एकविसाव्या शतकामध्ये सर्व काही गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. म्हणजेच आपण घरबसल्या मोबाईलच्या साह्याने  महत्त्वाची माहिती मिळवू शकतो.अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही नवीन नवीन माहिती आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये सरकारी योजना, भारत सरकार योजना, महाराष्ट्र सरकार योजना या घटकांचा समावेश केला आहे. या योजनेचा फायदा आपल्याला कसा होईल व त्या योजनेत साठी नोंदणी आणि सर्व माहिती या वेबसाईटच्या अंतर्गत तुम्हाला मिळून जाईल.

आमचे लक्ष्य:-

या वेबसाईट द्वारे आम्ही आपणास विविध योजना, त्याबद्दल माहिती देत असतो व आपण घरी बसल्या मोबाईल द्वारे या योजनेची माहिती घेऊ शकता, कारण बऱ्याच अशा काही योजना असतात, की ज्या शेतकरी किंवा नोकर वर्गांना देखील लागू असतात पण, त्या माहिती नसल्यामुळे किंवा योजनाची संकल्पना स्पष्ट नसल्यामुळे ते त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तरी आता तुम्ही या वेबसाईट द्वारे घरात बसून मोबाईलच्या साह्याने या सर्व योजनांच्या माहिती गोळा करू शकता हा या वेबसाईटचा मुख्य उद्देश आहे.

आम्ही उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आमचे ध्येय यूजरला संतुष्ट करण्यासाठी प्रत्येक क्षणाला परिश्रम करत आहोत.

आपल्याला कोणत्याही प्रश्न आणि सूचना असल्यास, कृपया आम्हाला संपर्क करा. आपल्या समस्याचे निवारण करण्यासाठी आमची सेवा टीम कायम आपल्या सेवत आहे .

धन्यवाद!

[Sarathimahaportal.com]

संपर्क:- sarathimahaportal@gmail.com.