Indira Gandhi Pension Yojana

Indira Gandhi Pension Yojana


Indira Gandhi Pension Yojana 2024 नमस्कार मित्रांनो, आपल्या देशातील लोकसंख्येच्या 2011 च्या जनगणनेनुसार वृद्ध लोकांची संख्या ही 9% आहे.त्यामुळे वृद्ध लोकांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने इंदिरा गांधी पेन्शन योजना सुरू करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशातील वृद्ध लोक जे लोक आर्थिक दृष्ट्या कमकुवत व मागास आहेत अशा लोकांना विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये स्वावलंबी बनवणे असा आहे.

आजही आपल्या भारत देशामध्ये वृद्ध लोकांना वाढत्या वयामुळे खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते जसे की वाढत्या वयामानुसार होणारे सततचे आजार त्याचबरोबर त्या आजारावर होणारा खर्च खर्च हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व भागास असणाऱ्या लोकांना खूप त्रासदायक असतो याच सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने या योजनेची अंमलबजावणी केली आहे. वृद्ध लोकांना त्यांच्या भविष्य काळामध्ये अशा अडचणी सोडवण्यासाठी केंद्र शासनाने या योजनेची घोषणा केली आहे.

चला मित्रांनो आज आपण या लेखाद्वारे इंदिरा गांधी पेन्शन योजना काय आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया,पात्रता निकष, त्याचबरोबर फायदे काय असतील हे पाहणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचणे गरजेचे आहे.


आपल्या भारत देशामध्ये अनेक वृद्ध लोक हे आजही आर्थिक दृष्ट्या कमकुवत व मागास आहे जे स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकत नाही अशा लोकांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. विधवा पेंशन योजना महाराष्ट्र या योजनेमध्ये प्रत्येक दारिद्र्य रेषेखालील वृद्ध नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की जे लोक आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे त्याचबरोबर ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये कसल्याही प्रकारची काम करू शकत नाहीत अशा लोकांना आर्थिक मदत करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये स्वावलंबी बनवणे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना ही योजना केंद्र सरकारने नऊ नोव्हेंबर 2007 रोजी सुरू केली होती या युद्धांतर्गत आर्थिक दृष्ट्या मार्ग असल्यास बरोबर आपल्या देशातील 65 वर्षे वय किंवा त्यावरील वयाच्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा बीपीएल कुटुंबातील असायला हवा हे या योजनेमध्ये करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना मासिक पेन्शन दिली जाते ही पेन्शन फक्त दारिद्र्यरेषेखाली कुटुंबातील वृद्ध नागरिकांना देण्यात येते.

Indira Gandhi Pension Scheme 2023

अ. क्र.योजनेचे नाव इंदिरा गांधी पेंशन योजना
1सुरुवात कोणी केलीकेंद्र सरकार
2कोणत्या विभागाअंतर्गतसमाज कल्याण विभाग
3योजनेचा उद्देशवृद्ध नागरिकांना आर्थिक मदत देणे. 
4लाभार्थी कोण असतील देशातील सर्व वृद्ध, अपंग, विधवा महिला


  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजना (आईजीएनओएसपी)

Maharashtra Government Pension Scheme अंतर्गत वृद्ध लोकांना पेन्शन देण्यात येणार आहे या योजनेची अंमलबजावणी ही केंद्र सरकारने 9 नोव्हेंबर 2007 रोजी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत देशातील असे नागरिक जे नागरिक बीपीएलधारक असतील म्हणजेच आर्थिक दृष्ट्या गरीब व मागास असतील ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे अशा लोकांना पेन्शन स्वरूपात मदत करण्यात येईल.

ज्या वृद्ध लोकांचे वय 60 ते 19 वर्षे असेल त्यांना सरकारकडून दरमहा पाचशे रुपये पेन्शन दिली जाईल आणि यावर ज्या नागरिकांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे अशा लोकांना आठशे रुपयाची पेन्शन देण्यात येईल.जे लोक दारिद्र्यरेषेखालील असतील अशा नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार पेन्शन देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि या योजनेचा लाभ हा केंद्र सरकार व राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व पेंशन योजना (आईजीएनडीपीएस):-
  • योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांचे वय 18 ते 79 दरम्यान आहे व ते शारीरिक दृष्ट्या अपंग आहेत अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदरील व्यक्ती हा अपंग असायला हवा.
  • या योजनेअंतर्गत जे नागरिक 18 ते 79 वयोगटातील असतील अशा अशा व्यक्तींना अशा व्यक्तींनाआर्थिक दृष्ट्या गरीब किंवा मागे असणे आवश्यक आहे त्याच वेळी या योजनेचा त्यांना लाभ घेता येईल.

  • इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना:-
  • ही योजना केंद्र सरकारने देशातील विधवा महिलांसाठी सुरू करण्यात आले आहे या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे विधवा महिलांना तिच्या व तिच्या मृत्यूनंतर जीवनात अनेक अडचणीने सामोर जावे लागते त्यासाठी तिला आर्थिक मदत करणे हा होय.
  • या योजनेअंतर्गत विधवा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते त्यासाठी तिचे वय 40 वर्षापेक्षा जास्त आणि 59 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेअंतर्गत विधवा महिला दरमहा 300 रुपये पेन्शन देण्यात येते या योजनेचे लाभ घेण्यासाठी महिलाही बीपीएल कुटुंबातील असणे आवश्यक आहे.


  1. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या वृद्ध लोकांचे वय 60 व 60 वर्षे पेक्षा जास्त आहे असे नागरिक आणि जे आर्थिक दृष्ट्या दारिद्र रेषेखाली असतील अशा नागरिकांना आर्थिक मदत करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे हे होय.
  2.  या योजनेअंतर्गत अपंग लोकांना आर्थिक मदत करणे.
  3.  इंदिरा गांधी पेन्शन योजना अंतर्गत विधवा महिलांना पण या योजनेचा लाभ होणार आहे.
  4.  गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत अपंग व्यक्ती वृद्ध आणि विधवा महिलांना स्वामी स्वावलंबी बनवणे जेणेकरून ते व्यक्ती कोणावरही अवलंबून राहणार नाहीत हा या सरकारचा योग्य मागचा उद्देश आहे.


  • या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे वृद्ध अपंग आणि विधवा नागरी आपल्या जीवनातील असणाऱ्या दैनंदिन आवडत अडचणीला सामोरे जाऊ शकते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा बीपीएल कुटुंबातील असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ठरलेल्या वयोमर्यादेनुसार पात्र असावा.
  • लाभार्थ्याला आर्थिक मदतीमुळे लाभार्थी हा स्वावलंबी बनतो.


 या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून खालील पद्धतीने आर्थिक मदत मिळत असते.

वय मर्यादा लाभ
वयोमर्यादा 65 व त्यापेक्षा जास्त600 रु.
40 ते 59 वर्ष विधवा महिला300 रु.
80 पेक्षा जास्त वृद्ध नागरिक800 रु.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

  1. अर्जदार हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे
  2. अर्जदार हा बीपीएल म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील सदस्य असावा.
  3. अर्जदाराची वय हे 65 वर्ष किंवा त्याहून अधिक असावी त्याचबरोबर पेन्शन योजनेअंतर्गत इतर पेन्शन सल्ला घ्यावयास असल्यास त्या त्या पेन्शनच्या नुसार त्याची पात्रता असणे आवश्यक आहे.
  4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 


  • आधार कार्ड
  • दारिद्र्य रेषेखालील(BPL) रेशन कार्ड
  • वयाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखला
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो


अर्जदाराने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील बाबीचा अवलंब करावा. (इंदिरा गांधी निराधार योजना)

  • इच्छुक अर्जदाराने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, तलाठी यांच्याकडे अर्ज सादर करावा
  • प्राप्त झालेल्या अर्ज घेऊन अर्जामधील सर्व माहिती व्यवस्थितपणे भरणे आवश्यक आहे.
  • अर्जात विचारलेल्या संबंधित कागदपत्राची पूर्तता करावी.
  • भरलेला अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडून तपासणी करून घ्यावा.
  •  संबंधित अधिकाऱ्याकडून तपासणी करून झाल्यास तो अर्ज संबंधित अधिकारी कडे जमा करावा.

अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

GR पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.


प्रश्न: इंदिरा गांधी पेन्शन योजना काय आहे?

उत्तर: इंदिरा गांधी पेन्शन योजना ही केंद्र शासनाची एक योजना आहे जी 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व दारिद्र्यरेषेखाली कुटुंबातील आणि गरीब असलेल्या नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.

प्रश्न: या योजनेसाठी पात्रता काय आहे?

उत्तर: 

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदार 65 वर्षांपेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे.
  • या योजनेअंतर्गत अर्जदारास लाभ घ्यावाच असल्यास अर्जदार विधवा, अनाथ, अपंग किंवा अशाच इतर वंचित घटकांमधील असायला हवा..

प्रश्न: या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

उत्तर: इच्छुक अर्जदाराने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, तलाठी यांच्याकडे अर्ज सादर करावा.

प्रश्न: या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत?

उत्तर: 

  • आधार कार्ड
  • दारिद्र्य रेषेखालील(BPL) रेशन कार्ड
  • वयाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखला
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

प्रश्न: इंदिरा गांधी पेन्शन या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?

उत्तर:- या योजनेवर अधिक माहितीसाठी अर्जदाराने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, तलाठी यांच्याकडे संपर्क करावा लागेल.


Leave a comment

Leave a comment