Ladki bahin yojana aadhar seeding bank link online

Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online

प्रस्तावना :-

Ladki bahin yojana aadhar seeding bank link online, नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या लाडकी बहीण योजना (ladakibahin.maharashtra.gov.in) योजनेचे बरेचशे महिलांचे पैसे हे आलेले नाहीत त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. तर हा गोंधळ नक्की कशामुळे झाला आहे (Ladki Bahin Yojana Aadhar Card link), याविषयी आपणआज माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम या योजनेचे पैसे न मिळण्याचे महत्त्वाचे तीन प्रमुख कारण आहेत ते आपण खालील प्रमाणे ते पाहूयात.

  • फॉर्म भरतोय देण्यात आलेला मोबाईल नंबर हा चुकीचा असणे.
  • आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक न नसणे. 
  • आधार कार्ड बँक सीडीनला लिंक नसणे. 

तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे, की भरपूर महिलांचे आधार कार्ड हे बँकेला सीडींग नाहीत त्यामुळे बऱ्याच जणांचे पैसे हे बँक खाते मध्ये आलेले नाहीत, तर आता आपण घरी बसल्या मोबाईल वरती आधार कार्ड ला बँक सीडींग कसे करायचे ते पाहूयात. 

या योजना अंतर्गत भरपूर महिलांचे आधार कार्ड हे बँकेला सीडींग नाही आणि त्यामुळेच भरपूर जणांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत आज आपण या लेखाच्या माध्यमातून तुमचं आधार कार्ड हे बँकेला सीडींग म्हणजेच बँकेला लिंक होय.

आधार कार्ड हे बँकेला सीडींग कसे करायचे?

आधार कार्ड बँकेला सीडींग करण्याचे खालील काही महत्त्वाचे टप्पे आहेत ते पाहून तुम्हीही घरी बसल्या आधार काढला बँक सीडींग करू शकता.

  • तुमच्या मोबाईल मधून (npci.org.in) एनपीएससीआय डॉट ओआरजी डॉट इन या वेबसाईट वरती आल्यानंतर इथे कन्स्युमर ऑप्शन दिसेल या कंझ्युमर (Consumer) ऑप्शन मध्ये क्लिक करायचं आहे कंझ्युमर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • इथे एक ऑप्शन आहे पहा भारत आधार सीडिंग एनेबल बेस हा जो ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. 
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • त्यानंतर हे पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता लिंक करू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हे पेज ओपन होईल इथे आपल्याला आता माहिती भरायचे आहे.
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • आधार नंबर इथे टाकल्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर आधारे दोन ऑप्शन आहेत सीडींग आणि डीसीडींग तर आपल्याला सीडींग करायचे आहे आणि जर लिंक करायचे नसेल तर डीसीडींग यावरती क्लिक करायचं आहे 
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • त्यानंतर खाली सिलेक्ट युवर बँक सिलेक्ट करायला विचारेल तिथे तुम्ही बँक असं सर्च करायचं कोणकोणत्या बँक आता आहेत काही दिवसांनी यामध्ये अजून बँका ऍड होतील आत्ता थोड्याच बँक आहेत तर तुम्ही काही दिवसांनी जर तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्ही आत्ता लिंक करू शकता 

सीडिंग टाइपचे तीन ऑप्शन

सीडींग टाइप हे ऑप्शन आहेत सीडिंग टाइपचे तीन ऑप्शन आहेत याचा अर्थ आपण समजून घेवूयात (mukhyamantri majhi ladki bahin yojana dbt status check). 

  1. फ्रेश सीडिंग :- जर तुम्ही आतापर्यंत कोणतेही बँक अकाउंट लिंक केलं नसेल तुम्ही पहिल्यांदाच सीडिंग करत असाल तर फ्रेश सीडिंग येणार आहे 
  2. बँक विथ अनादर अकाउंट :- म्हणजे एका बँकेमध्ये तुमचे दोन अकाउंट असतील तर एका बँकेच्या अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंट मध्ये जर ट्रान्सफर करायचा असेल तर तुम्ही हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता पण एकाच बँकेमध्ये दोन अकाउंट असतील तर समजा तुमचा अकाउंट आहे एसबीआय मध्ये आणि तुम्हाला शेडिंग करायची आहेत दुसऱ्या बँकेत माझे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तर तुम्हाला हा खालील पर्याय निवडावा लागेल.
  3. बँक टू अदर बँक :- एका बँकेतून दुसऱ्या बँकेला जर ट्रान्सफर करायचे असेल तर हा तिसरा अशा प्रकारच्या हे तीन ऑप्शन आहे.
  • तर मी इथे फ्रेश सीडिंग करणार आहे, कारण मी आतापर्यंत लिंक केलेलं नाही तर तुम्ही लिंक केलं असेल तर त्यानुसार तुम्ही दुसरा तिसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म टाकायचा आहे वरती जी बँक सिलेक्ट केली आहे त्याचाच इथे आपण नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये टिक करायचा आहे.
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • त्यानंतर तुम्हाला खाली एक कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या व्यवस्थितपणे भरायचा आहे आणि प्रोसिड या बटणावरती क्लिक करायचं आहे.
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • आता आपण प्रोसिड बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन डायलॉग बॉक्स ओपन होईल.तुम्ही आता खाली स्क्रोल करून एक्सेप्ट अँड ॲग्री या बटनवर क्लिक करा.
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • त्यानंतर तुम्हाला एक नवीन स्क्रीन ओपन होईल त्यानंतर तुम्हाला सहा डिजिटचा ओटीपी तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वरती पाठवण्यात येईल नंबर हा घेऊन तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे.
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • आपली रिक्वेस्ट त्यांच्याकडे जाणार आहे, रिक्वेस्ट गेल्यानंतर एक रेफरन्स नंबर तुम्हाला जनरेट होईल हा रेफरन्स नंबरचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता काही जर वेगळा एरर आला तर समजायचं की तुमचं अगोदरच लिंक आहे
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • आता इथे आपल्याला पुन्हा वेबसाईट वरती येते लिंक झालाय का नाही ते पाहण्यासाठी पुन्हा आपल्याला इथे यायचं आहे जे पहिल्यांदा आपण आलो होतो आणि वरती रिक्वेस्ट निघेल त्यावर बाण आहे त्या बाणावर क्लिक करायचं इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन येतील त्यावरती क्लिक करायचं आहे.
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • आता तुम्हाला गेट आधार मॅप स्टेटस ऑप्शन आहे त्यावरती यायचं गेट आधार मॅप स्टेटस ऑप्शन वरती आल्यानंतर आता आपल्याला झालेला आहे का नाही दोन दिवस लागू शकतात किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लागू शकतात.
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • आधार नंबर टाकून तिथे आपल्याला ओटीपी घ्यायचा आहे आणि ते ओटीपी टाकून सबमिट करायचं आहे जेव्हा तुम्ही सबमिट कराल तर मॅप स्टेटस मध्ये तुम्हाला स्टेटस दाखवेल की हे लिंक झालेला आहे का नाही तर लिंक झालं असेल तर तेथे पण स्टेटस आहे आणि कधी लिंक झाले त्याची तारीख येईल तसेच बँकेचे नाव शेवटी दाखवलं जाईल कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड हे लिंक झालेले आहे किंवा लिंक नाही.(ladki bahin application status pending)
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online
  • कोणत्या बँकेला लिंक आहे त्याचा स्टेटस सुद्धा इथे चेक करू शकता. स्टेटस दाखवेल की हे लिंक झालेला आहे का नाही. लिंक झालं असेल तर एनेबल स्टेटस येईल आणि कधी लिंक झाले त्याची तारीख येईल तसेच आहे. तसेच बँकेचे नाव शेवटी दाखवलं जाईल. कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड हे लिंक झालेला आहे किंवा लिंक आहे ते तुम्हाला इथे दाखवत (ladki bahin application status check online).
Ladki bahin yojana aadhar seeding bank link online

आधार ला बँक लिंक करण्यासाठी PDF डाउनलोड करा.येथे क्लिक करा

FAQs:-

आधार सीडिंग म्हणजे नेमके काय?
आधार सीडिंग म्हणजे आपले आधार कार्डचा नंबर आपल्या बँक खात्याशी जोडणे असा होय.

आधार कार्ड कसे लिंक करावे लागेल ?
तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन आधार लिंक करण्यासाठी अर्ज करू शकता, काही बँकांच्या मोबाइल एप किंवा वेबसाइटवर ऑनलाइन लिंकिंगची सुविधा आहे त्याच बरोबर आधिकृत संकेतस्थळाला भेट देवू शकता ( येथे क्लिक करा ) .तुम्ही मोबईलेच्याद्वारे घर बसल्या ही लिंक करू शकता.

आधार माझ्या बँक खात्याशी जोडला की नाही हे कसे ओळखावे?
लिंक झालं असेल तर एनेबल स्टेटस येईल आणि लिंक झाले त्याची तारीख येईल तसेच बँकेचे नाव शेवटी दाखवलं जाईल कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड हे लिंक हे.

माझे आधार आणि बँक खाते लिंक नसेल तर काय होईल?
तुम्हाला योजनेंतर्गत लाभ मिळू शकणार नाही.

ऑनलाइन आधार सीडिंगसाठी कोणते कागदपत्रे लागतात?
तुमचे आधार कार्ड आणि बँक खात्याचे पासबुक आवश्यक आहेत.

हे ही नक्की वाचा….👇👇👇

Leave a comment

Leave a comment