प्रस्तावना :-
Ration Card All Services At Home || Mera Ration 2.0 Mobile App | Shidha Patrika Kame | रेशन कार्ड ची दुरुस्ती आता मोबाईल द्वारे होणार
भारत देश हा खूप मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल करत आहे असे दिसत आहे. म्हणजेच केंद्रशासन व राज्यशासन डिजिटल इंडिया वरती जास्तीत जास्त भर देण्याची काम करत आहे, तसेच की विविध योजना राबवणे त्याचबरोबर सरकारी कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने कसे कमीत कमी वेळामध्ये घरबसल्या करता येईल याचा विचार करत आहे. याच अनुषंगाने केंद्र शासनाने आता नवीन ॲप लॉन्च केले आहे. ज्याचा उपयोग आपण रेशन कार्ड वरती दुरुस्ती करण्यासाठी करणार आहोत. तर चला मग या लेखाद्वारे आपण
याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात आणि आपले असलेले सर्व काही कामे हे एका मोबाईलच्या सहाय्याने घरी बसल्या करू शकणार आहोत.
रेशन कार्ड ची दुरुस्ती आता मोबाईल द्वारे होणार
एका मोबाईल ॲप मधून आता कोणकोणती कामे तुम्ही करू शकता?,कोणते मोबाईल ॲप आहे? कशा पद्धतीने प्रोसेस राहील? सर्व माहिती आपण लेखाद्वारे जाणून घेणार आहोत तर चला संपूर्ण माहिती आज आपण पाहुयात.()
1.ॲप डाऊनलोड करायसाठी गुगल प्ले स्टोअर वरती येतंय प्ले स्टोअर वरती आल्यानंतर इथे सर्च करायचं आहे तुम्हाला मेरा रेशन 2.0 तर इथे पहा मेरा रेशन 2.0 केल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुमच्या सोबत येईल मेरा रेशन आपलं गव्हर्मेंट एप्लीकेशन आहे एक करोड पेक्षा याचा जे डाउनलोडिंग आहे हेच अप्लिकेशन तुम्हाला इंस्टॉल करायचं आहे मेरा रेशन 2.0.
2.ॲपला डाऊनलोड केल्यानंतर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर याला परमिशन द्यायची अलाव करायचे आहे.अशा पद्धतीने याचा लोगो दिसेल गरीब कल्याणी योजना तर यानंतर आपल्याला लँग्वेज विचारेल इंग्लिश, हिंदी, मराठी, जे काही लँग्वेज असेल ते तुम्ही ते सिलेक्ट करा. (Ration Card All Services At Home | Mera Ration 2.0 Mobile App | Shidha Patrika Kame)
3.मी इंग्लिश करून नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला खाली दिलेल्या गेट स्टार्टेड बटनावरती क्लिक करायचं आहे..गेट स्टार्टेड बटनावरती खाली क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे दोन ऑप्शन दिसतील पहिला बेनिफिशरी यूजर वरती क्लिक करायचे आहे.
4.त्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा आहे घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा तुम्ही इथे आधार कार्ड नंबर टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही फक्त आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे घरातील कोणते एखाद्या व्यक्तीचा नंबर टाका आधार नंबर टाका.लॉगिन विथ ओटीपी होती वरती क्लिक करा. लॉगिन विथ ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा ट्राय करुयात सर्वर प्रॉब्लेम असू शकतो तर काही वेळाने पुन्हा एकदा ट्राय करा.पुन्हा एकदा ट्राय केले तर ओटीपी सेंट सक्सेसफुल असं तुम्हाला एक पॉप ओपेन होईल त्याला ओके करायचं आधार कार्डला तूमचा मोबाईल नंबर लिंक आहे का हे पहा मेसेज त्यावरती आलेला दिसेल ज्या नंबर वरती ओटीपी आलाय तो इथे टाकून घ्यायचाय खाली वेरिफाय बटनावरती क्लिक करायचं
5.व्हेरिफाय केल्यानंतर ओटीपी वेरिफाइड साठी ओके करायचे.ओके केल्यानंतर पुढे तुम्हाला एक पिन तयार करायला विचार करायचा ओपन झाल्यानंतर तुम्हाला पिन टाकल्यानंतर टाकून क्रिएट वरती क्लिक करायचं आहे
6.ॲपला परमिशन द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला रेशन कार्डचा इंटरफेस ओपन होईल. आशा पद्धतीने रेशन कार्ड आहे ते तुम्हाला दिसेल. आता तुम्हाला वरतीच एक रेशन कार्ड दाखवून दिले जाईल त्यामध्ये कोणती स्कीम आहे? तुमच्या रेशन कार्डचा हेड ऑफ फॅमिली कोण आहे हे पण तिथे दाखवून दिले जाईल. या रेशन कार्ड वरती फोन नंबर आहे का नाही? ऍड्रेस दाखवेल, रेशन कार्डचा नंबर दाखवेल, आणि आणि रेशन कार्ड कुठून डाऊनलोड करायचं हे ऑप्शन इथे दिसेल. डाउनलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर रेशन कार्ड ची पीडीएफ फाईल तयार होईल. हे रेशन कार्ड डिजिटल रेशन कार्ड आहे याचा वापर तुम्ही सर्व ठिकाणी करू शकता
7.पेंडिंग मोबाईल अपडेट मोबाईल सुद्धा अपडेट करू शकता पेंडिंग मोबाईल वरती अपडेट वरती क्लिक करायचं आहे ओके करायचंय आता घरातील जेवढे काही तुमचे व्यक्ती असतील त्यांचे तुम्हाला इथे नाव दिसतील आणि ते तुम्ही त्यांचे मोबाईल नंबर अपडेट करा करू शकता.आता कसं करायचं तर एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर दाखवेल खाली मोबाईल नंबर टाकायचा आणि सबमिट करायचा.
8.मी सिलेक्ट केलं आणि सबमिट केलं तर पहा एक तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी मोबाईल नंबर टाकलाय आता ओटीपी आलेला तुमच्या मोबाईल वरती टाकायचा आहे.
9.व्हेरिफाय वरती क्लिक करायचं आहे म्हणजे काय होईल मोबाईल नंबर अपडेट साठी रिक्वेस्ट जे आहे ते तुमची इथे तुम्ही घरी बसून मोबाईल नंबर अपडेट करू शकता तर इथे पहा व्हेरिफाय केलं पाहिजे तर थोडा वेळ लागू शकतो नवीन आहे थोडं काम चालू आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येकाच्या मोबाईल नंबर इथून अपडेट करू शकता तर अशा पद्धतीने जे कोणी मेंबर्स असतील तुमच्या घरातील त्या प्रत्येक व्यक्तीचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या.
- खालील काही ऑप्शन आपण पाहूयात
- Manage Family Details.
- Ration Entitlements.
- Track My Ration
- My Grievances.
- Sales Receipt
- Benefits Received From Governments.
मॅनेज फॅमिली डिटेल्स त्यानंतर ट्रॅक माय रेशन नंतर माय ग्रेव्हीअन्स नंतर सेल्स रिसिप्ट त्यानंतर बेनिफिट रिसिव्ह फ्रॉम गव्हर्मेंट अशा पद्धतीने तुम्हाला रेशन कार्ड मध्ये तुम्ही सगळे मेंबर्स असतील त्यांचं माहिती एडिट करू शकता जसे की तुम्ही पाहू शकता इथे डोळ्याच्या आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर त्यांची माहिती दिसेल त्यानंतर पेन्सिलच्या आयकॉन वरती क्लिक केलं की तुमचं त्यामध्ये एडिट करू शकता त्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर असेल बाकीची माहिती असेल की एडिट करू शकता.
आधार केवायसी झालेली आहे का तुमची हे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता आणि केवायसी करायची असेल तर केवायसी सुद्धा करू शकता.
मॅनेज फॅमिली डिटेल्स
एखाद्या व्यक्तीला रेशन कार्ड मधून डिलीट करायचा असेल तर,तिथे डिलीट ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करू नका नाहीतर तुम्ही क्लिक केले रेशन कार्ड मधील नाव डिलीट होईल. जर डिलीट करायचं असेल तर करू शकता तो डिलीट सुद्धा ऑप्शन आहे आणि
एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर ऍड न्यू मेंबर वरती कोपऱ्यामध्ये सुद्धा ऑप्शन आहे. तर एखादा फॅमिली मेंबर नवीन ऍड करायचा असेल रेशन कार्ड मध्ये नवीन नाव ॲड करायचा असेल तर ते सुद्धा ऍड करू शकता.(रेशन कार्ड ची दुरुस्ती आता मोबाईल द्वारे होणार)
ट्रॅक माय रेशन
यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला रेशन किती मिळतंय ते तुम्ही त्यामध्ये पाहू शकता त्यानंतर ट्रॅक माय रेशन आता इथे एक ट्रॅक करू शकता तुमचा रेशन पण आता इथे चालत नाहीये थोडा अपडेट काही दिवसांनी तुम्हाला ही सगळी माहिती भेटेल.
माय ग्रेव्हीअन्स
माय ग्रेव्हीअन्स मध्ये हा चौथा ऑप्शन यामध्ये तुम्ही तक्रार वगैरे दाखल करायचे असेल तर तक्रार सुद्धा दाखल करू शकता त्यानंतर तुम्ही रेशन घेतल्यानंतर जी पावती वगैरे भेटते ती तुम्हाला बघायला भेटू शकते.
बेनिफिट रेसिव्ह फ्रॉम गव्हर्मेंट
ज्यामध्ये गव्हर्मेंट कडून काय काय बेनिफिट्स मिळतात रेशन वरती ते तुम्हाला इथे आता येऊ शकतात की पैसे वगैरे मिळतात सबसिडी वगैरे किती मिळते अमाऊंट किती मिळते ते तुम्ही इथून चेक करू शकता.
नियर बाय शॉप:-
या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर शेजारील जे काही रेशनचे दुकान आहेत हे तुम्ही शेजारची दुकानं पाहू शकता आणि त्यानंतर खाली ऑप्शन आहे दोन ऑप्शन आहेत.
सरेंडर रेशन कार्ड
सरेंडर म्हणजे जर आपल्याला बंद करायचा असेल रेशन कार्ड तर त्यावरती क्लिक करून बंद करू शकता पण त्यावरती क्लिक करू नका नाहीतर रेशन कार्ड बंद होऊन जाईल.
रेशन कार्ड ट्रान्सफर
जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रेशन कार्ड ट्रान्सफर करायचा असेल तर ते ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत.
आता तीन डॉट वरती क्लिक केलं कोपऱ्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण जे काही आता ऑप्शन बघितले तेच ऑप्शन तिथे बघायला भेटतील म्हणजे होमपेज वरती पण भेटतील आणि या तीन डॉट वरती केलेलं सुद्धा ऑप्शन वरती तुम्हाला ऑप्शन बघायला भेटणार आहे तर अशा पद्धतीने ह्या सर्व प्रोसेस आहेत.
Mera Ration 2.0 Mobile App :- लिंकसाठी येथे क्लिक करा
हे ही नक्की पाहा…👇👇👇
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | Click Here |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | Click Here |
Ladka Bhau Yojana 2024 | Click Here |
Lek Ladki Yojana | Click Here |
Lakhpati Didi Yojana | Click Here |
Silai Machine Yojana | Click Here |
Leave a comment