प्रस्तावना :-
Navaratri 2024 Color In Marathi | Navratri 2024 Colours Marathi | नवरात्री चे 9 रंग 2024 | Navratri Colours 2024 | navratri colours 2024 list आपल्या भारत देशामध्ये नवरात्री सण हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, या सणांमध्ये देवी दुर्गेची नऊ रूपांची उपासना केली जाते. त्यामुळे याला “नवरात्री “ नाव पडले आहे. या नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा करण्यात येते, त्यामुळे या सणाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात मानले जाते. नवरात्रीमध्ये लोक उपवास करतात त्याचबरोबर देवी दुर्गेच्या शक्तीची पूजा आणि स्तुती करण्याचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. मुख्यत्व: करून नवरात्री वर्षातून दोनदा येथे एक म्हणजे चैत्र नवरात्री व दोन दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री विशेषतः शारदीय नवरात्रीला अधिक महत्त्व दिले जाते. यामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात जसे की दांडिया-गरबा या खेळण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे जीवनात आनंद आणि सकारात्मकता आणणे.
नवरात्री ही नऊ दिवसाची असल्यामुळे सर्व भाविक भक्त देवी दुर्गेची पूजा करतात व या आपल्या पूजा द्वारे देवीला असे प्रसन्न करतात आणि भक्तांवरचे सर्व संकट दूर व्हावे व त्यांना आरोग्य समृद्धी शांती लाभो असा आशीर्वाद मिळावा. नवरात्री हा सण शारीरिक आणि मानसिक शुद्धतेवर भर देतो ज्यामुळे भक्त आपली श्रद्धा आणि भक्ती अधिक प्रामाणिकपणे करतात.
Navratri 2024 Colours Marathi :- नवरात्रीची पौराणिक कथा
नवरात्री विषयी पौराणिकथा आपण आज जाणून घेणार आहोत ही एक कथा पौराणिक कथा आहे ती म्हणजे अशी की महिषासुर नावाचा एक राक्षस होता. ज्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळवले होते, ब्रह्मदेवाने वर्धा देताना, असे सांगितले होते की जरी तू अमर असला तरी तुझा मृत्यू निश्चित आहे त्यामुळे तुझा मृत्यू हा स्त्रीकडून होऊ शकतो असे सांगण्यात आले होते. महिषासुराला या मिळालेल्या वरदानामुळे तो देवी देवतांना सतत त्रास होता. त्यामुळे स्वर्गलोकावर खूप मोठे संकट निर्माण झाले होते या संकटावर मात करण्यासाठी देवतांनी देवी दुर्गेची स्तुती करून तिची आराधना करून महिषासुरस सुराचा व वध करण्यास सांगितले हा वध करण्यासाठी माता दुर्गेला नऊ दिवस प्रचंड युद्ध करावे लागले. प्रचंड नऊ दिवसाच्या नंतर महिषासुराचा वध करण्यात आला या वादामुळे स्वर्ग लोकांमध्ये पुन्हा एकदा शांती प्रस्तावित झाली त्यामुळे केलेल्या नऊ दिवसाच्या प्रचंड युद्धाला नवरात्री असे नाव देण्यात आले.
Navratri 2024 Colours Marathi :- नवरात्रीतील उत्सव
नवरात्री हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो या नवरात्रीमध्ये लोक उपवास धरतात तर काही लोक हे गरबा दांडिया खेळून आनंद साजरा करतात गरबा आणि दांडिया हे मुखवताकडून गुजरातमध्ये विशेषतः लोकप्रिय आहे या गरबा-दांडिया ज्या अनुषंगाने लोक देवीची कृती करतात व तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक प्रांतात नवरात्रीला वेगवेगळे खेळ खेळले जातात त्याचबरोबर देवीची उपासना आणि अर्चना केली जाते.
Navratri 2024 Colours Marathi :- नवरात्रीचे नऊ रंगांचे महत्त्व
नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रंग परिधान करण्याची प्रथा आहे. हे रंग देवीच्या विविध रूपांचे प्रतीक मानले जातात. प्रत्येक रंग एका विशिष्ट गुणाचे प्रतिनिधित्व करतो, जो त्या दिवशी उपासकांनी धारण करावा अशी परंपरा आहे. या रंगांद्वारे भक्त देवीला श्रद्धांजली अर्पण करतात आणि तिच्या कृपेची प्रार्थना करतात. नवरात्रीमध्ये प्रत्येक रंगाचा एक विशिष्ट अर्थ असतो. या रंगांद्वारे भक्त देवीच्या विविध रूपांना आदर अर्पण करतात आणि तिच्या कृपेची प्रार्थना करतात. 2024 मध्ये, तुम्ही नऊ दिवसांच्या या सणात प्रत्येक दिवशी योग्य रंग धारण करून देवीची कृपा प्राप्त करू शकता.Navratri Colours 2024
भारत देशामध्ये नवरात्री सण हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रंग परिधान करण्याची प्रथा आहे. हे रंग देवीच्या विविध रूपाचे प्रत्येक मानले जाते त्यामुळे प्रत्येक रंग हा एका विशिष्ट गुणाचे स्वरूप दर्शविते. नवरात्रीमध्ये बरेच दिवस उपासना करतात त्यामुळे प्रत्येक दिवशी ठरलेल्या रंगाप्रमाणे वस्त्र परिधान करतात त्यामुळे देवीला एक श्रद्धा भाव अर्पण करण्यात येतो. नवरात्रीमध्ये प्रत्येक रंगाचा विशिष्ट अर्थ असतो, त्यामुळे प्रत्येक दिवशी योग्य रंग धारण करा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी लोक या नऊ रंगाचा वापर करतात.
Navratri 2024 Colours Marathi :- नवरात्रीचे नऊ रंग आणि देवीचे रुपे
खालील प्रकारे नवरात्री चे 9 रंग 2024 व देवीचे रूपे पाहणार आहोत. navratri colours 2024 list
अ. क्र | दिवस | देवीचे रुपे | देवीचे रंग |
1 | पहिला दिवस | शैलापूर्ती | पिवळा |
2 | दूसरा दिवस | ब्रह्मचारिणी | हिरवा |
3 | तिसरा दिवस | चंद्रघंटा | राखाडी |
4 | चौथा दिवस | कुशमंदा | नारंगी |
5 | पाचवा दिवस | स्कानंदामाता | पांढरा |
6 | सहावा दिवस | कात्यायनी | लाल |
7 | सातवा दिवस | कालारात्री | निळा |
8 | आठवा दिवस | महागौरी | गुलाबी |
9 | नववा दिवस | सिद्धीदात्री | जांभळा |
Navratri 2024 Colours Marathi:- 9 दिवसाचे रंग आणि महत्व
- पहिला दिवस (3 ऑक्टोबर 2024) – पिवळा रंग
नवरात्री मधील पहिल्या दिवशी पिवळा रंग हा आनंद त्याचबरोबर ऊर्जेचे प्रतीक मानली जाते, हा रंग देवी शैलापूर्ती पूजेसाठी वापरला जातो. जी पर्वत राजाची मुलगी म्हणून ओळखले जाते हा रंग धारण करून धारण केल्यामुळे व्यक्तीचे मन आशावादी त्याचबरोबर आनंदी होते हे या पिवळ्या रंगाचे प्रतीक मानले जाते.
- दुसरा दिवस (4 ऑक्टोबर 2024) – हिरवा रंग
नवरात्री मधील दिवस दुसरा असून या दिवसाचा रंग हा हिरवा आहे आणि हिरवा रंग हा नैसर्गिकता आणि समृद्धीचे प्रतीक माले जाते. या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते आणि या देवीला साधना आणि संयमाचे प्रतीक मानले जाते, त्याचबरोबर हिरवा रंग निसर्गाचे प्रतिक असल्यामुळे आपल्या जीवनात स्थिरता त्याच बरोबर भावना निर्माण व्हावी म्हणून हा हिरवा रंग धारण करतात.
- तिसरा दिवस (5 ऑक्टोबर 2024) – तपकिरी रंग
नवरात्री मधील दिवस तिसरा या दिवशी तपकिरी रंगाचे वस्त्र परिधान करावे लागतात. तपकिरी रंग हा स्थिरता आणि सहजाचे प्रतीक मानले जाते, या दिवशी देवी चंद्रघंटाचे पूजन केले जाते त्यामुळे भावी भक्तांना धैर्य मिळते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला व्यवहारी आणि साधे होण्यासाठी प्रेरित केले जाते.
- चौथा दिवस (6 ऑक्टोबर 2024) – नारंगी रंग
नवरात्री मधील दिवस चौथा या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. नारंगी रंग हा उत्साह आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते, देवी कुशमंदा देवीची पूजा या दिवशी केली जाते आणि या देवीला जगाच्या निर्मितीचे प्रतीक मानले जाते. नारंगी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते त्याचबरोबर मनही उत्साही राहते.
- पाचवा दिवस (7 ऑक्टोबर 2024) – पांढरा रंग
नवरात्री मधील दिवस पाचवा या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते पांढरा रंग हा शुद्धता आणि शांततेची प्रतीक मानले जाते, या दिवशी स्कानंदामाता मातेला पूजा अर्पण केली जाते या पूजेमुळे भक्तांना अंतरिक शांतता त्याचबरोबर शुद्धता प्राप्त होते.
- सहावा दिवस (8 ऑक्टोबर 2024) – लाल रंग
नवरात्री मधील दिवस सहावा या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. लाल रंग हा देवी कात्यायनी पूजेसाठी धारण केला जातो. लाल रंग हे शक्ती आणि सहसा चे प्रतीक मानले जाते. नवरात्रीमध्ये लाल रंगाचे वस्त्र वापरल्यामुळे उत्साह आणि प्रेमाचे प्रत्येक वाढवून दुर्गेमातला अर्पण करता येते.
- सातवा दिवस (9 ऑक्टोबर 2024) – निळा रंग
नवरात्री मधील दिवस सातवा या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. या दिवशी देवी कालारात्रीची पूजा केली जाते, जी सर्व वाईट शक्तींना नष्ट करते त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये निळा रंग वापरल्याने तुम्हाला आनंदाची अनुभूती मिळेल त्याचबरोबर समृद्धी आणि शांतता देखील मिळण्यास मदत होईल.
- आठवा दिवस (10 ऑक्टोबर 2024) – गुलाबी रंग
नवरात्री मधील दिवस आठवा या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले जाते त्याचबरोबर या दिवशी महागौरीची पूजा केली जाते, जी भक्तांच्या जीवनामध्ये प्रेम शांतता वाढवण्यास मदत करते.
- नववा दिवस (11 ऑक्टोबर 2024) – जांभळा रंग
नवरात्री मधील दिवस नववा या दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते जांभळा रंग हा शक्ती आणि अध्यात्मिकातेचे प्रतीक मानले जाते. या दिवशी देवी सिद्धी दात्रीची पूजा केली जाते जे, आपल्या सर्व भक्तांना आध्यात्मिक जागृती त्याचबरोबर सुख आणि समृद्धी प्रदान करते.अशाप्रकारे आपण नऊ दिवसाचे नऊ रंगाचे महत्व पाहिले आहेत जर तुमच्याकडे कोणता रंग नसेल जे रंग आहे ते घालू शकता पण शेवटी बघा या रंगापेक्षा आपला भाव आणि देवी प्रतीचे श्रद्धा खूप महत्त्वाचे आहे.
नवरात्रीच्या या नऊ दिवशी देवी दुर्गेच्या विविध रूपांची उपासना केली जाते आणि आपल्या जीवनात सकारात्मकता, शक्ती, आणि विजय मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते.
सरकारी योजना | येथे क्लिक करा. |
केंद्र शासन योजना | येथे क्लिक करा. |
शासन निर्णय | येथे क्लिक करा. |
जॉइन टेलेग्राम | येथे क्लिक करा. |
Navratri 2024 Colours Marathi:- FAQs
1. नवरात्री म्हणजे काय?
नवरात्री हा एक हिंदूधर्मातील पवित्र सण आहे यामध्ये नऊ दिवस आणि नवरात्री देवी दुर्गेची नऊ रूपांची पूजा केली जाते त्याचबरोबर या काळामध्ये देवीच्या शक्तीची उपासना केली जाते.
2. नवरात्री कधी साजरी केली जाते?
नवरात्री ही वर्षातून दोनदा साजरी केली जाते एक म्हणजे चैत्र नाही रात्री आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री परंतु शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे.
3. नवरात्रीमध्ये कोणत्या देवीची पूजा केली जाते?
नवरात्रीमध्ये देवी दुर्गेची पूजा केली जाते.शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा,कूष्मांडा,स्कंदमाता,कात्यायनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री 96 रुपांची पूजा केली.
4. नवरात्रीमध्ये कोणते विशेष उत्सव होतात?
नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडिया यासारखे विविध खेळ खेळले जातात मुख्यत्व करून गुजरात आणि महाराष्ट्र मध्ये नृत्याद्वारे देवीची कृती करून आनंद उत्सव साजरा केला जातो.
हे ही नक्की वाचा…👇👇👇👇
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Ladka Bhau Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Lek Ladki Yojana | येथे क्लिक करा |
Lakhpati Didi Yojana | येथे क्लिक करा |
Silai Machine Yojana | येथे क्लिक करा |
PM Awas Yojana | येथे क्लिक करा |
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment