प्रस्तावना :-
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi | संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2024 आपल्या भारत देशामध्ये हळूहळू वाढत चाललेल्या लोकसंख्या मुळे बेरोजगारी ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी नवनवीन योजना अमलात आणत असतात, त्याचबरोबर या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे देशातील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर त्यांची जीवनशैली सुधारणे हे आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही केंद्र सरकारने 1989 मध्ये सुरू करण्यात आली होती परंतु त्या योजनेमध्ये काही त्रुटी असल्यामुळे असल्यामुळे राज्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने राबवता आली नाही. मागील काही वर्षांमध्ये आपण पाहिले असता केंद्र सरकार व राज्य सरकार हे या योजना बाबत अतिशय कटिबद्ध आहे. त्यामुळे 2000 ते 2023 च्या जनगणनेनुसार वंचित त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्यांची संख्या १३% कमी झालेली दिसत आहे.
आजही केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी नवनवीन योजना अमलात आणत आहेत वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी वाढत जात आहे या सर्व बाबींचा विचार करून व बेरोजगारी वर निर्बंध लावण्यासाठी सरकारने ही योजना राबवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2024 या योजनेअंतर्गत काय पात्रता आहे निकष अटी व अर्ज कसा भरायचा त्याचबरोबर लाभार्थी कोण असतील या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखाद्वारे घेणार आहोत त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi:-सविस्तर माहिती
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 Information In Marathi या योजनेअंतर्गत आपल्या राज्यामध्ये जे काही आर्थिक दृष्ट्या गरीब त्याचबरोबर दुर्बल लोकांना त्यांचे उत्पन्न वाढवून आणि अन्न पुरवठा करून केला जाणार आहे, त्यामुळे या लोकांना आर्थिक दुर्बलतेची जळ बसणार नाही ही योजना सध्या तरी जिल्हा व ग्रामपंचायत यांच्या मार्गदर्शना खाली चालवली जाणार आहे, म्हणजेच जिल्हा व ग्रामपंचायत या दोघांच्या समन्वयाने नागरिकांना कमीत कमी 100 दिवस काम दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना एक शाश्वत रोजगार मिळणार आहे. या सर्व बाबीसाठी राज्य सरकार 20% निधी देणार आहे व जो काही उर्वरित 80% निधी हा फेडरल सरकार यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरीब त्याचबरोबर अनुसूचित जाती व जमाती मधील नागरिकांना हार्दिक अधिक घेता येणार आहे आणि या योजनेअंतर्गत महत्त्वाची बाब म्हणजे महिला वर्गांना 30% आरक्षण सुद्धा मिळणार आहे.
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi:- मुद्दे
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 Important या योजनेचे खालील काही मुद्दे आपण पाहणार आहोत
योजना | Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi(संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2024) |
योजनेची सुरुवात | केंद्र सरकारने व राज्यसरकर यांच्या समन्वयाने सुरुवात झाली आहे. |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेचे मुख्य उद्देश | गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास |
योजनेचे लाभार्थी | अनुसूचित जाती जमातीतील नागरिक |
योजनेतुन मिळणारा लाभ | रोजगार आणि अन्न |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा. |
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi:- उद्दिष्टे
Sampoorna Grameen Rozgar Yojana in marathi या योजनेचे खालील काही उद्दिष्टे आपण पाहणार आहोत.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मदत देणे:- संपूर्ण ग्रामीण योजना 2024 याच्या अंतर्गत जे नागरिक आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत यांना रोजगाराच्या स्वरूपात काम दिले जाणार आहे व त्या कामाच्या मोबदल्यामध्ये त्यांना आर्थिक मदत त्याचबरोबर अन्नपुरवठा देखील दिला जाणार आहे त्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत होणार आहे.
- आर्थिक परिस्थिती सुधारणा :- या योजनेअंतर्गत महत्त्वाचा मुद्दे म्हणजे रोजगार व अन्नपुरवठा केल्यामुळे नागरिकां ची आर्थिक परिस्थिती सुधारली जाणार आहे.
- शास्वत रोजगार :- संपूर्ण ग्रामीण योजनेअंतर्गत नागरिकांना कमीत कमी 100 दिवसापर्यंत रोजगार मिळाल्यामुळे दररोज त्यांना रोजगार मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही.
- आर्थिक स्थैर्य:- या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना रोजगार व अन्न पुरवठा मिळाल्यामुळे आर्थिक स्थैर्य उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यांची राहणीमान व जीवनशैली उंचवणार आहे.
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi:- वैशिष्ट्य
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना मराठी या योजनेअंतर्गत खालील काही वैशिष्ट्य स्पष्ट करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात.(Sampoorna Grameen Rozgar Yojana Purpose)
- रोजगाराची संधी:- या योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांना बेरोजगार व अल्प रोजगार असलेल्या सार्वजनिक कामांमध्ये रोजगार मिळाल्यामुळे त्यांना एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे.
- मजुरांची सुरक्षा:- या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामाची पातळी ही त्यांच्या कार्यक्षमतेप्रमाणे निश्चित केले असल्यामुळे त्यांच्या असलेल्या कार्यक्षमतेवर त्यांना काम दिले गेल्यामुळे मजुरांना कामांमध्ये एक सुरक्षा प्रदान केली जाणार आहे.
- महिलांना रोजगार:- संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत महिला वर्गांना 30 टक्के आरक्षण प्रदान केल्यामुळे आता महिलांना पण शाश्वत रोजगार मिळणार आहे, या रोजगारामुळे महिला त्याचबरोबर पुरुष यांच्या समन्वयाने त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत महिलांना घराबाहेर राहून जास्तीत जास्त पैसे मिळवण्याची एक संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
- शाश्वत अंमलबजावणी: ही योजना जिल्हा व ग्रामपंचायत यांच्या समन्वयांमध्ये राबवण्यात येणार असली तरी या योजनेची नियमावली ही अत्यंत स्पष्ट आणि देखरेख हे अंतर्गत असणार आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ हा आर्थिकदृष्ट्या गरीब आणि मागास वर्गातील लोकांना जास्तीत लोकांना शाश्वत स्वरूपात मिळणार आहे.
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi:- लाभ
संपूर्ण ग्रामीण योजनेअंतर्गत कोणत्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ते आज आपण पाहुयात.
- सर्वात प्रथम जे नागरिक आर्थिक दृष्ट्या गरीब त्याचबरोबर मागास आणि अनुसूचित जाती जमातीतील असतील त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे
- गावातील कामगार वर्ग.
- सुशिक्षित परंतु बिगर शेतमजूर.
- अल्पभूधारक शेतकरी.
- दिव्यांग पालकांची मुले.
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi:- कामकाज
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारची कामे नागरिकांना करावी लागणार आहेत ते आपण पाहुयात.
- ग्रामीण भागातील रस्ते बांधणी त्याचबरोबर कृषी उपकरणांना सहाय्य करणे.
- बांधकाम विभाग अंतर्गत अमलात येणाऱ्या योजना.
- आरोग्य आणि शिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधा तयार करणे.
- विहीर नाले दुरुस्ती त्याचबरोबर क्षेत्रांमध्ये असणारे कामे.
- गावाचे पुनर्वसन त्याचबरोबर तलावांचे पुनर्वसन आणि तलाव खोलीकरण.
वरील सर्व कामासाठी नागरिकांना संधी मिळणार आहे.
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi:- पात्रता
Sampoorna Grameen Rozgar Yojana Eligibility संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार हा आर्थिक दृष्ट्या गरीब त्याचबरोबर दारिद्र रेषेखालील असावा.
- अर्जदाराने या अगोदर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्ज करणारा हा कुठेही सरकारी किंवा निमसरकारी नोकरदार नसावा.
- अर्दाराकडे आर्थिक दृष्ट्या मागास असलेले कागदपत्रे असावीत.
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi:- कागदपत्रे
Sampoorna Grameen Rozgar Yojana Documents अर्जदाराने या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्राची पूर्तता करावी
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईजचे फोटो
- अपंग असणाऱ्या पाल्यासाठी पालकाचे अपंग सर्टिफिकेट
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi:- अर्ज
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.(Sampoorna Grameen Rozgar Yojana Online Apply)
- संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराने शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
- अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर अर्जदाराला होम पेज ओपन होईल त्यामध्ये लागू करा हा पर्याय निवडायचा आहे.
- आता तुम्हाला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना अर्ज करा असा एक पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे लागेल.
- अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाणार आहे त्यामध्ये तुम्ही ती माहिती अचूकपणे भरणे अनिवार्य आहे.
- पूर्ण अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा असा एक पर्याय दिसेल त्यामध्ये विचारलेली सर्व कागदपत्रे तुम्ही अपलोड करणे आवश्यक आहे.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला परत एकदा संपूर्ण भरलेला अर्ज तपासून घ्यायचा आहे.
- संपूर्ण अर्ज तपासल्यानंतर सबमिट या पर्यावरण क्लिक करायचे आहे.
- अशा पद्धतीने तुमची ऑनलाईन ची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जीआर पाण्यासाठी Click Here
सरकारी योजना | येथे क्लिक करा. |
केंद्र शासन योजना | येथे क्लिक करा. |
शासन निर्णय | येथे क्लिक करा. |
जॉइन टेलेग्राम | येथे क्लिक करा. |
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi:- निष्कर्ष
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2024 या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्यास एक संधी मिळणार आहे त्याचबरोबर गरीब कुटुंबातील लोकांना आपल्या कुटुंबाचा सांभाळ व्यवस्थित करता येणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील कामांना वेग मिळून विकास होण्यास मदत होणार आहे.
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 In Marathi FAQs:-
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना काय आहे?
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक योजना असून या योजनेमध्ये गरीब त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना रोजगार व अन्न देण्यात येते.
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कोणी सुरू केली?
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही केंद्र सरकारने 1989 मध्ये सुरू करण्यात आली होती त्याचबरोबर ती तितकी प्रभावशाली ठरली नाही त्यामुळे आता या योजनेत काही बदल करून ही योजना अमलात आणली आहे.
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू आहे?
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना भारतामध्ये सर्वत्र सुरू आहे.
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा लाभ काय आहे?
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत लाभार्थ्याला रोजगाराची संधी मिळते त्याचबरोबर अन्न ही देण्यात येते.
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेसाठी काय पात्रता आहे.
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेसाठी अर्जदार हा आर्थिक दृष्ट्या गरीब त्याचबरोबर मागास किंवा अनुसूचित जाती जमातीचा असावा.
हे ही नक्की पाहा….👇👇👇👇👇
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Ladka Bhau Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Lek Ladki Yojana | येथे क्लिक करा |
Lakhpati Didi Yojana | येथे क्लिक करा |
Silai Machine Yojana | येथे क्लिक करा |
PM Awas Yojana | येथे क्लिक करा |
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment