CSC Dak Mitra Portal 2024 | ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा आणि प्रति महिना ₹20,000 कमवा.

CSC Dak Mitra Portal
CSC Dak Mitra Portal

प्रस्तावना :-

CSC Dak Mitra Portal 2024 | ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा आणि प्रति महिना ₹20,000 कमवा भारत सरकारच्या लोकसेवा अंतर्गत सुरू करण्यात आलेला हा एक नवीन प्रकल्प आहे. या प्रकल्पांमध्ये CSC संचालक डाक मित्र बनण्याची एक सुवर्णसंधी आहे. या योजनेअंतर्गत जे काही CSC संचालक/ऑपरेटर आहेत, जे ग्रामीण किंवा शहरी भागात CSC VLE नोंदणी करून स्पीड पोस्ट आणि पार्सल बुकिंग सारख्या पोस्टल सुविधांचा लाभ देऊ शकतात. यामुळे संचालकांना प्रत्येक महिन्यात कमीत कमी दहा हजार ते वीस हजारापर्यंत कमी कमाई करण्यास वाव मिळणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील CSC बेरोजगार तरुणांना एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही सीएससी ऑपरेटर असाल आणि तुम्हाला सीएससी डाक मित्र अंतर्गत डाक मित्र म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या योजनेस लाभ घेण्यास पात्र आहेत. तर चला मित्रांनो आपण आज या लेखाद्वारे रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्याचबरोबर अटी बाबी शर्ती आणि विविध फायदे पाहणार आहोत त्यासाठी हा लेख आपण शेवटपर्यंत वाचणे अत्यंत गरजेचे आहे.

 CSC Dak Mitra Portal 2024 :- सविस्तर माहिती / सुविधा

CSC Dak Mitra Portal अंतर्गत सर्वात प्रथम ग्राहकाचे पार्सल हे एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी त्याला मिळालेल्या माहितीनुसार त्या पार्सलची नोंद ठेवणे आणि ज्या ठिकाणी ते पार्सल द्यायचे आहे, त्या ठिकाणी पाठवण्याची पूर्णपणे जबाबदारी ही CSC Dak Mitra Portal कडे आहे.

ग्राहकाला त्याचे पार्सल हे CSC Dak Mitra कडे प्रथमतः सोपवावे लागेल ज्याद्वारे तो त्या पार्सलची नोंद करेल आणि मिळालेल्या नोंदीनुसार पोस्टमनने ते पार्सल ज्या ठिकाणी ते पोहचवायचे आहे तेथे तो पाठवेल. या बदल्यांमध्ये सी एस सी डाक मित्राला ठराविक रक्कम देण्यात येईल. या कामाबद्दल त्याला ठराविक कमिशन देखील देण्यात येते.

CSC Dak Mitra Portal कमिशन चार्ट:-

CSC Dak Mitra Portal ला त्याने केलेल्या कामाबद्दल खालील प्रकारे कमिशन भेटते. 

Booking Amount in Rs.Total Commission to CSC (in % age)Total Commission to CSC VLE Commission (80% & excluding TDS & GST) in Rs
200153022.8
400156045.6
600159068.4

CSC Dak Mitra Portal Highlights:- मुद्दे

पोर्टलचे नावCSC डाक मित्र पोर्टल
कोणी सुरु केलीभारतीय लोकसेवा केंद्र
अधिकृत वेबसाईटhttps://dakmitra.csccloud.in/
लाभार्थीजन सेवा केंद्रांचे संचालक/ऑपरेटर
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
उद्देश्य काय आहेग्रामीण भागात स्पीड पोस्ट/ पार्सल सुविधा देणे आणि इंडिया पोस्ट पार्सलशी संबंधित सर्व सेवांचा लाभ नागरिकांना मिळवून देणे त्याच बरोबर CSC ऑपरेटरचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणे.
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
वर्ष2024

CSC Dak Mitra Portal 2024 : उद्दिष्ट

भारत सरकारच्या लोकसेवा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या नवीन प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे  जे काही CSC संचालक आहेत त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे त्याचबरोबर नवीन रोजगारास चालना देणे आणि स्पीड पोस्ट भारतीय पोस्ट पार्सल सारख्या सेवांना सुलभ करणे हे या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

आपल्या भारत देशामध्ये  आजही ग्रामीण भागात  भारतीय पोस्ट ऑफिस चा अभाव दिसून येतो ज्यामुळे पार्सल पाठवण्यामध्ये अडचणी येतात त्याच बरोबर पार्सल पार्सल ची सुविधा सुरळीत नसले कारणाने बऱ्याच लोकांना पोस्ट ऑफिसचा लाभ घेता येत नाही.

या सर्व बाबीचा विचार करून CSC Dak Mitra Portal हे नव्याने सुरू करण्यात आले आहे.

CSC Dak Mitra Portal 2024 चे फायदे:

CSC Dak Mitra Portal या प्रकल्पामुळे तरुणांना एक नवीन संधी त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारणेसाठी वाव मिळणार आहे तर चला खालील प्रमाणे काही फायदे आपण पाहूयात.

  • स्पीड पोस्ट व पार्सल बुकिंग:- भारतीय लोकसेवा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या नवीन प्रकल्पामुळे ग्रामीण व शहरी भागातील लोकांना भारतीय पोस्ट पार्सल यासारख्या सेवांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. स्पीड पोस्टमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आवश्यकते पार्सल स्पीडद्वारे लवकरात लवकर पोहोचवता येईल.
  • कमाईची संधी: CSC Dak Mitra Portal प्रोटन यामुळे CSC संचालकांना त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळणार आहे आणि दुसरी बाजू म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना पोस्टातील सेवांचा लाभ अधिक प्रमाणात मिळणार आहे.CSC VLE  संचालकांना  प्रति महिना ₹10,000 ते ₹20,000 पर्यंत  कमई करण्याची सरकारने नवीन शेती दिली आहे.
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया: रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही अत्यंत सोपी व सुलभ असल्याने संचालकांना रजिस्ट्रेशन करण्यास कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही.त्याचबरोबर नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे म्हणजेच इच्छुक CSC  मित्र होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे चलन किंवा शुल्क भरण्याची गरज नाही यासोबत केवळ अशाच CSC ऑपरेटरणा दात मित्र बनवले जाईल जे त्यांच्या क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करून नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा प्रदान करतात.

CSC Dak Mitra Portal Registration :-

csc dak mitra registration online यावरती नोंदणी करण्यासाठी खालील काही स्टेप दिले आहेत त्या स्टेपचा तुम्ही वापर करून सहजपणे नोंदणी करू शकता(csc mitra login).

1.अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वात प्रथम CSC केंद्र संचालकाला CSC Dak Mitra Portal च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल CSC Dak Mitra Portal च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल (csc dak mitra portal login).

CSC Dak Mitra Portal
CSC Dak Mitra Portal

2.रजिस्ट्रेशन पेज उघडा:  खालीलपैकी एक तुम्हाला होम पेज ओपन होईल त्या होमपेजवर “Continue to Connect” बटनावर क्लिक करा. 

CSC Dak Mitra Portal
CSC Dak Mitra Portal

3.लॉगिन माहिती भरा: आता तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये डिजिटल सेवा पोर्टलचा लॉगिन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड  भरायचा आहे

4.रजिस्ट्रेशन फॉर्म भरा: CSC Dak Mitra Portal रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल. फॉर्म  उघडल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरायचे आहे. आवश्यक माहिती भरा आणि “Proceed” बटनावर क्लिक करा. 

5.अशाप्रकारे तुम्ही CSC Dak Mitra Portal 2024  यावरती तुमची नोंदणी करू शकता.

निष्कर्ष :-

राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या आयोजनातून अनेक योजना, कार्यक्रम आणि प्रकल्प नव्याने येत असतात. अशाच सेवांचा त्याच बरोबर योजनाचा फायदा हा नागरिकांना होणे हे सरकारकडून अपेक्षित आहे. अशाच नव्याने उदयास आलेल्या  CSC Dak Mitra Portal 2024 यांच्याद्वारे CSC संचालकांना / ऑपरेटर आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर बेरोजगार सुशिक्षित लोकांना एक रोजगाराची संधी  देण्याचे काम या पोर्टल द्वारे करण्यात आलेले आहे. तिला प्रकल्पामध्ये CSC दिल्ली स्वतःची नोंदणी करून स्पीड पोस्ट बुकिंग करून दर महिन्याला चांगले पैसे  कमवू शकतो.

CSC Dak Mitra Portal FAQ

CSC Dak Mitra Portal म्हणजे काय?
डाक मित्र म्हणजे CSC संचालक/ऑपरेटर जो भारतीय पोस्ट पार्सल आणि स्पीड पोस्ट बुकिंग सारख्या सेवांचा पुरवठा करतो.

CSC Dak Mitra Portal कोणी सुरू केले?
CSC Dak Mitra Portal भारत सरकारच्या लोकसेवा केंद्राने सुरू करण्यात आलेले आहे.

CSC Dak Mitra या पोर्टलचे उद्दिष्ट काय आहे?
ग्रामीण ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आणि भारतीय पोस्ट पार्सल यासारख्या सेवा देणे आणि CSC संचालक आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे या फोटोचे आहे.

CSC Dak Mitra Portal साठी कोण अर्ज करू शकते?
CSC ऑपरेटरअसणाऱ्यांना CSC Dak Mitra Portal साठी अर्ज करता येईल.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा.
सरकारी योजनायेथे क्लिक करा.
केंद्र शासन योजनायेथे क्लिक करा.
शासन निर्णययेथे क्लिक करा.
जॉइन टेलेग्रामयेथे क्लिक करा.

हे ही नक्की वाचा….👇👇👇👇

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024येथे क्लिक करा
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024येथे क्लिक करा
Ladka Bhau Yojana 2024येथे क्लिक करा
Lek Ladki Yojanaयेथे क्लिक करा
Lakhpati Didi Yojanaयेथे क्लिक करा
Silai Machine Yojanaयेथे क्लिक करा
PM Awas Yojanaयेथे क्लिक करा
Vishwakarma Shram Samman Yojanaयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Shravan Bal yojanaयेथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment