Free Toilet Yojana 2024 In Marathi

Free Toilet Yojana 2024 In Marathi
Free Toilet Yojana 2024 In Marathi

प्रस्तावना:-

Free Toilet Yojana 2024 In Marathi | Free Shauchalay Yojana 2024 | फ्री शौचालय योजना 2024, नमस्कार मित्रांनो आज आपण फ्री शौचालय योजना या विषयी माहिती घेणार आहोत. केंद्र सरकारच्या वतीने चालवण्यात आलेली ही एक सामान्य जनतेसाठी कल्याणकारी योजना आहे. ही योजना स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शौचालय बांधणे हा आहे ज्या नागरिकांच्या घरामध्ये अद्यापही शौचालय नाही अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहेत.

तर चला मित्रांनो, आज आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊयात म्हणजेच की, योजनेची पात्रता काय? अटी काय असतील? फायदे काय? उद्देश काय? त्याचबरोबर अर्ज कसा करावा? या सर्व बाबीचा विचार यामध्ये आपण करणार आहोत त्यासाठी हा लेख वाचणे अनिवार्य आहे.

Free Toilet Yojana 2024 In Marathi:- सविस्तर माहिती

आपल्याला तर माहित आहे की केंद्र शासन व महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी वेळोवेळी नवनवीन योजना अमलात आणत असतो तर अशीच एक योजना केंद्र शासनाने नागरिकांसाठी अमलात आणली आहे ती म्हणजे फ्री शौचालय योजना ही योजना संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शौचालय बांधणे व स्वच्छ भारत अभियानाला चालना देणे असा आहे. 

Sauchalay Anudan Yojana Maharashtra आपल्या भारत देशामध्ये आजही बरेच लोक शौचालयास बाहेरच्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे सरकारने या गोष्टीचा विचार करून ही योजना अमलात आणली आहे. 2 नोव्हेंबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ही सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत 10.9 कोटी घरामध्ये शौचालय बांधण्यात आले आहेत. ही योजना सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात आली असली तरी भारत सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे गावोगावी स्वच्छता अभियानाचा प्रचार होऊन नागरिकांचे आरोग्य हे सुधारावे हा आहे. ज्या नागरिकांच्या घरात शौचालय नाही अशा नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल.पात्र असणाऱ्या उमेदवाराला केंद्र सरकारकडून 75% रक्कम व राज्य सरकारकडून 25% रक्कम देण्यात येईल म्हणजेच की फ्री शौचालय योजनेसाठी केंद्र सरकारने एकूण रुपये 12 हजार रुपये जाहीर केलेले आहेत, त्यामुळे 9 हजार रुपये हे केंद्र शासन देईल व 3 हजार रुपये राज्य सरकार देईल. आजही ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे, याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील लोक हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात त्यामुळे ते शौचालय बांधण्यास असमर्थ असतात या योजनेच्या अंतर्गत त्यांची ही गरज पूर्ण होणार आहे.

Free Toilet Yojana 2024 In Marathi:- मुद्दे

Sauchalay Anudan Yojana या योजनेचा मुद्दे खालील प्रकारे स्पष्ट करण्यात आला आहे. 

योजनाफ्री शौचालय योजना (Free Toilet Yojana 2024)
योजनेची सुरुवातकेंद्र सरकार / राज्य सरकार
किती लाभ मिळतोएकूण 12 हजार रुपये
कोणत्या विभागामार्फतग्रामविकास विभाग
लाभार्थी कोण असतीलआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे / अनुसूचित जाती जमाती
योजनेचा उद्देशआर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना मोफत शौचालय बांधन्यासाठी आर्थिक सहाय्य
अर्ज प्रक्रियाऑनलाईन / ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटswachhbharatmission.gov.in/

Free Toilet Yojana 2024 In Marathi:- सुधारणा

फ्री शौचालय योजना या योजनेमध्ये 2024 पासून काही सुधारणा करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात.

  • अर्ज प्रक्रिया सुलभता:– 2019 च्या पूर्वी फ्री शौचालय योजनेसाठी अर्ज करावयास ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागला होता त्यासाठी सर्वसामान्य लोकांना या गोष्टीचा विचार करून 2024 मध्ये ही योजना ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे.
  • शौचालय रक्कम वाढ:– केंद्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेमध्ये पूर्वी 12 हजार रुपये इतके देण्यात येत होते परंतु 2024 मध्ये ही रक्कम जास्त देण्याचा निर्णय केंद्र सरकारने दिला आहे.
  • समिती स्थापना:- केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही योजना जरी चालू केली असली तरी या योजनेचा हवा तितका प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे 2024 मध्ये या योजनेसाठी गाव स्तरावर विविध समित्यांची स्थापना केली आहे ज्यामुळे नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • विविध उपक्रम:- 2024 मध्ये या योजनेमध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे ही योजना कशी प्रभावशाली करता येईल यासाठी जनजागृती अभियान त्याचबरोबर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Free Toilet Yojana 2024 In Marathi
Free Toilet Yojana 2024 In Marathi

Free Toilet Yojana 2024 In Marathi:- उद्देश

Free Toilet Yojana Purpose या योजनेचा मुख्य उद्देश खालील प्रकारे स्पष्ट करण्यात आला आहे. 

  • मोकळ्या ठिकाणी शौचालयास बसण्यास आळा घालणे:– केंद्र सरकारने सुरू केलेली ही एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेले कुटुंब हे शौचालयास बाह्य ठिकाणी जातात त्यामुळे त्यापासून होणारे आजार हेही तितकेच घातक असतात. त्यामुळे अशा लोकांना शौचालय बांधून अशा प्रवृत्तीस आळा घालता येणार आहे. 
  • स्वच्छता अभियानाला चालना देणे:- या योजनेअंतर्गत शौचालय बांधल्यामुळे नागरिकांना कुठेही उघड्यावर शौचालयास जाण्याची गरज नाही त्यामुळे शौचालय अभियानास चालना मिळणार आहे. 
  • स्वच्छता व आरोग्य सुधारणा:- फ्री शौचालय योजनेअंतर्गत नागरिकांना शौचालय बांधल्यामुळे त्यांचे आरोग्य हे सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर त्या भागातील परिसर हा स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
  • महिलांसाठी सुरक्षितता:- बऱ्याच महिला ह्या उघड्यावरती शौचालयास जात असल्यामुळे अनेक वेळा त्यांना असुरक्षित वाटत होते या योजनेमुळे आता महिलांसाठी अप्रत्यक्ष सुरक्षितता निर्माण होणार आहे.
  • गरीब कुटुंबांना आत्मनिर्भर बनवणे:- केंद्र सरकारने सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे गरीब कुटुंबातील लोकांना आर्थिक मदत झाल्यामुळे ते आत्मनिर्भर बनतील.
  • राहणीमान सुधारणे:- या योजनेअंतर्गत शासनाने बांधून दिलेल्या शौचालयामुळे त्यांच्या राहणीमानात बदल होण्यास मदत होणार आहे.

Free Toilet Yojana 2024 In Marathi:- वैशिष्ट्य

Shauchalaya Yojana Maharashtra Features खालील प्रकारे काही वैशिष्ट्य स्पष्ट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात.

  • फ्री शौचालय योजनेअंतर्गत केंद्र सरकारने खूप महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शौचालय बांधून स्वच्छ भारत मिशन ला चालना देण्याचा आहे. 
  • ही योजना 2 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू करण्यात आली होती त्यामुळे या योजनेमध्ये उस्फुर्त प्रतिसाद ही नागरिक नागरिकाकडून मिळाल्यामुळे ही योजना आजही कार्यरत आहे
  • देशभरात सुमारे 10.9 कोटी लोकांना शौचालय योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे. मागील काही सर्वेक्षणामध्ये असे लक्षात आले की, आजही बऱ्याच लोकांना शौचालय नाहीत त्यामुळे ही योजना 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 
  • नागरिकांना एकूण रुपये 12 हजार रुपये देण्यात येते त्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा खर्च करायची गरज नाही.

Free Toilet Yojana 2024 In Marathi:- फायदे

Sauchalay Anudan Yojana Maharashtra Benefits या योजनेअंतर्गत खालील काही फायदे स्पष्ट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात.

  • स्वच्छ भारत अभियानाला चालना देणे:- सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे या योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शौचालय मिळाल्यामुळे आता स्वच्छ भारत अभियानाला चालना मिळणार आहे.
  • आर्थिक बचत:- या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांना आता स्वखर्चाने कुठल्याही प्रकारचा शौचालय बांधण्याची गरज नाही, त्यामुळे ही एक प्रकारची सामान्य व्यक्तीसाठी बचत म्हणता येईल.
  • आरोग्य सुधारणा:- सर्वसामान्य लोक हे ग्रामीण व शहरी भागात राहत असतात आणि त्यांच्या आजूबाजूला असणारा परिसर हा उघड्यावरच्या शौचालयामुळे परिसरामध्ये अस्वच्छता निर्माण झालेली होती. या योजनेमुळे आता परिसर हा स्वच्छ होऊन तेथील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.

Free Toilet Yojana 2024 In Marathi:- पात्रता

Sauchalay Anudan Yojana Eligibility लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • लाभार्थी हा मूळचा रहिवासी असावा.
  • लाभार्थ्याकडे अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र असायला हवे.
  • लाभार्थी हा दारिद्र रेषेखालील असणे आवश्यक आहे.
  • लहान व अल्पभूधारक त्याचबरोबर शेतमजूर, शेतकरी यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • शारीरिक दृष्ट्या अपंग असलेले कुटुंब.
  • महिलांना प्रमुख प्राधान्य देण्यात येईल.
  • ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही असे कुटुंब.

Free Toilet Yojana 2024 In Marathi:- कागदपत्रे

Shauchalaya Yojana Documents अर्जदाराला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्द्धाराकडे खाली कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवासी प्रमाणपत्र
  4. उत्पन्नाचा दाखला
  5.  जात प्रमाणपत्र
  6. शौचालय नसलेले हमीपत्र
  7. मोबाईल नंबर
  8. ई-मेल आयडी
  9. बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स
  10. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Free Toilet Yojana 2024 In Marathi:- अर्ज प्रक्रिया

Free Toilet Yojana Online Application या योजनेअंतर्गत अर्जदाराला अर्ज करावयाचा असल्यास खालील प्रक्रियेचा अवलंब करावा.

  • फ्री शौचालय योजना 2024 ही आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे.
  • फ्री शौचालय योजनेसाठी अर्ज करावयाचा असल्यास अर्जदाराने खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल अधिकृत संकेतस्थळ.
  • आता तुम्हाला एक नवीन होम पेज दिसेल त्यावरती रजिस्टर रजिस्ट्रेशन करा असे सांगण्यात येईल रिटर्न रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा. 
  • रजिस्ट्रेशन बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा. 
  • काही स्टेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी/पासवर्ड देण्यात येईल हा पासवर्ड तुम्ही टाकून साईन इन करावे लागेल. 
  • आता तुम्ही लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला जुना पासवर्ड बदलण्यासाठी एक मेसेज ओपन होईल त्या मेसेज क्लिक करून जुना मेसेज टाकून तुम्हाला जो हवा असलेला नवीन पासवर्ड टाकून सेव्ह या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • आता तुम्हाला न्यू एप्लीकेशन वरती क्लिक करायचे आहे. 
  • न्यू आपलिकेशन मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज ओपन होईल तो अर्ज व्यवस्थित वाचून भरावयाचा आहे. 
  • आता भरलेला अर्ज व्यवस्थित वाचून कागदपत्रे जोडा यावरती क्लिक करायचं आहे. 
  • संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्या जर हा अर्ज ओके असेल तर अप्लाय या बटनवर क्लिक करा.
  • अशा पद्धतीने फ्री शौचालय योजनेसाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता.

सरकारी योजनाक्लिक करा
केंद्र शासन योजनाक्लिक करा
शासन निर्णयक्लिक करा
टेलाग्रामला जॉइनक्लिक करा

Free Toilet Yojana 2024 In Marathi:- निष्कर्ष

फ्री शौचालय योजना 2024 ही योजना एक सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाची योजना म्हणता येईल, कारण या योजनेमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन हे सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला एक चालना मिळणार आहे. आजही आपल्या भारत देशामध्ये बऱ्याच लोक हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत. असे लोक जे शौचालय बांधू शकत नाहीत, अशा लोकांना या योजनेअंतर्गत लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य व सामाजिक सुरक्षितता दोन्ही सुधारण्यास मदत होणार आहे.

Free Toilet Yojana 2024 In Marathi:- FAQs

1. फ्री शौचालय योजना 2024 म्हणजे काय?

फ्री शौचालय योजना 2024 की केंद्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे. ही योजना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चालवली जाते, या योजनेमध्ये आर्थिक दृष्ट्या गरीब व मागासलेल्या कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

2. फ्री शौचालय योजना 2024 पात्रता काय असावी लागते?

  • लाभार्थी हा मूळचा रहिवासी असावा.
  • लाभार्थ्याकडे अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र असायला हवे.
  • लाभार्थी हा दारिद्र रेषेखालील असणे आवश्यक आहे.
  • लहान व अल्पभूधारक त्याचबरोबर शेतमजूर, शेतकरी यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • शारीरिक दृष्ट्या अपंग असलेले कुटुंब.
  • महिलांना प्रमुख प्राधान्य देण्यात येईल.
  • ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही असे कुटुंब.

3. फ्री शौचालय योजना 2024 योजनेसाठी किती आर्थिक मदत मिळते?

 फ्री शौचालय योजनेसाठी 12,000 रुपये पर्यंतची आर्थिक देण्यात येते.

4. फ्री शौचालय योजनेसाठी अर्ज कसा करावा?

 फ्री शौचालय योजना 2024 साठी अर्ज करावयाचा असल्यास दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर (https://sbm.gov.in/SBM_DBT/Secure/DBT/DBT_Registration.aspx)अर्जदाराने भेट देऊन तेथे अर्ज भरता येतो.

5. फ्री शौचालय योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

फ्री शौचालय योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत

आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, शौचालय नसलेले हमीपत्र, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साईज आकाराचे फोटो.

हे ही नक्की पाहा…👇👇👇👇👇👇👇👇

Shaikshanik Loan Yojana 2024येथे क्लिक करा
PM Internship Scheme 2024 In Marathiयेथे क्लिक करा
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024येथे क्लिक करा
Smart Meter Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024येथे क्लिक करा
Saur Kumpan Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Magel Tyala Solar Pump Yojana 2024येथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment