प्रस्तावना :-
Sheli Palan Yojana In marathi 2024 | Sheli Palan Yojana Maharashtra | Sheli Palan Yojana, शेतकरी हा भारतीय समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. भारत देश हा कृषी उत्पादन देश असल्याकारणाने शेतकरी हा अविभाज्य घटक मानला जातो. आपल्या भारत देशामध्ये अनेक लोक हे शेतीवर अवलंबून असल्याकारणाने त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवरच असतो. निसर्गातील अनियमितेमुळे बऱ्याच वेळा शेतकरी हा आर्थिक संकटाला सामोर जातो. या संकटावर मात करण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय करणे आवश्यक आहे. जसे की शेळीपालन, गाय, म्हैस, वरह पालन, मत्स्य पालन इत्यादी. अशा जोडधंद्यामुळे शेतकरी हा फक्त शेतीवरच अवलंबून न राहता तो इतर मार्गाने उदरनिर्वाह करून तो आपली उपजीविका भागवू शकतो. या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारने नवनवीन योजना राबवण्याचे ठरवले आहे त्याचबरोबर अनेक योजना आतापर्यंत राबविण्यात ही आलेल्या आहेत तर चला मित्रांनो आज आपण अशाच एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत.
Sheli Palan Yojana 2024 In Marathi : माहिती
आपल्या भारत देशामध्ये बरेच लोक शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतात (शेळी पालन योजना महाराष्ट्र) आणि शेळीपालन हा अत्यंत पूरक व्यवसाय मानला जातो. या जोडधंद्यामधून ते दूध,मांस किंवा शेळी विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. आजही आपल्या भारत देशामध्ये बरेच नागरिक हे आर्थिक दृष्ट्या मागास व गरीब आहेत. ज्यांना हे करण्यासाठी भांडवल लागते पण त्यांच्याजवळ पैसे अभावी ते हे काम करण्यास असमर्थ असतात. या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने 25 मे 2019 रोजी एक योजना अमलात आणली त्या योजनेला शेळी पालन योजना असे नाव देण्यात आले. या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकरी, कामगार, मजूर त्याचबरोबर मागास प्रवर्गातील व खुल्या प्रवर्गातील लोकांना जोडधंदा करता यावा आणि या दोन्हीच्या माध्यमातून आर्थिक अनुदानवर त्यांना प्रोत्साहन देण्याचे उद्देश आहे.
Sheli Palan Yojana 2024 In Marathi : मुद्दे
महाराष्ट्र सरकारने 20 मे 2019 रोजी या योजनेअंतर्गत एका स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना कमीत कमी व्याजदरामध्ये दहा ते पंधरा लाखापर्यंत कर्ज सुविधा देण्याचा मानस हा या सरकारचा आहे. आजही आपल्या भारत देशामध्ये बरेच नागरिक हे बेरोजगार आहेत. जे लोक व्यवसाय करू इच्छितात पण त्यांना व्यवसायासाठी लागणारे कर्ज किंवा भांडवल हे कुठेही भेटत नाही. या अनुषंगाने शेळी पालन योजनाने अंतर्गत अशा लोकांना अनुदान पर कर्ज देण्याचा मानस सरकारचा आहे. या योजनेची काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे आहेत ते आपण पाहूयात
योजनेचे नाव | शेळी पालन योजना / Sheli Palan Yojana |
सुरुवात कधी | 25 मे 2019 मध्ये |
किती लाभ मिळेल | 10 ते 50 लाख रुपयांचे कर्ज |
योजनेचा उद्देश | पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे |
लाभार्थी कोण असतील | राज्यातील शेतकरी, पशुपालक व अन्य नागरिक |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://ahd.maharashtra.gov.in/ |
Sheli Palan Yojana 2024 In Marathi Features : वैशिष्ट्य
खालील प्रकारे काही वैशिष्ट्ये आपण समजून घेणार आहोत (Sheli Palan Yojana 2024 Features)
- महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली असल्यामुळे लाभार्थ्याला आर्थिक भांडवल मिळण्यास मदत होणार आहे.त्याचबरोबर त्याला कर्जासोबत अनुदान पर लाभ मिळणार आहेत.
- शेळी मेंढी पालन योजना अंतर्गत लाभार्थ्याला विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते, ज्यामुळे त्याचा व्यवसाय हा तोट्यात जाऊ नये हा महत्त्वाचा उद्देश आहे.
- सरकारकडून मिळणारे कर्ज स्वरूपातील भांडवल हे टप्प्यात असल्यामुळे व्याजाचे स्वरूप व लाभाचे स्वरूप त्याच प्रमाणात आहे.त्यामुळे लाभार्थ्याला व्याज हे ठराविक मुदतीनंतर भरावी लागते.
- या योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्यास विशिष्ट प्रोत्साहन व नवीन योजनेसाठी पात्रता पाहून लाभ घेता येतो.
- राज्यातील बेरोजगारी कमी करण्यास मदत होणार असल्यामुळे ही एक प्रभावशाली योजना म्हणता येईल.
- या योजनेअंतर्गत औद्योगिक विकासास चालना मिळणार आहे.
- शेतीला पूरक व्यवसाय मिळाल्यामुळे आर्थिक राहणीमान सुधारण्यास मदत होणार आहे.
- बेरोजगार शेतकरी व लाभार्थी हे आता आत्मनिर्भर बनणार आहेत.
- शेळी मेंढी पालन या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आल्यामुळे शेतकरी वर्गाला किंवा इच्छुक उमेदवाराला घरी बसून आता अर्ज करण्यात येऊ शकतो.
- आजही बऱ्याच नागरिकांना मोबाईल नसल्याकारणाने त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा नाही, त्यामुळे ते आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने ही जमा करू शकतात यासाठी सुद्धा सरकारने तरतूद केली आहे.
Sheli Palan Yojana 2024 In Marathi Benefits : फायदे
सहेली पालन योजनेअंतर्गत खालील काही फायदे आहेत.
- शेळी पालन योजना अंतर्गत राज्यातील शेतकरी वर्ग, त्याचबरोबर पशुपालन आणि मागास प्रवर्गातील लोकाना यांना कमीत कमी व्याजदरामध्ये आर्थिक भांडवल मिळणार आहे
- बेरोजगार लोकांना या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल, त्याचबरोबर अनुदानही मिळणार आहे.
- या योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागास वर्गात किंवा गरीब समाजातील शेतकरी व मजूर लोक यांचा आर्थिक विकास करणे हा आहे व त्यांना या योजनेअंतर्गत आत्मनिर्भर बनवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.
या योजनेमुळे शेतीला जोडधंदा असल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक उत्पन्न वाढ होण्यास मदत होणार आहे.
Sheli Palan Yojana 2024 In Marathi : स्वरूप
Sheli Mendhi Palan Yojana शेळी पालन योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली असली तरी त्या योजनेचे स्वरूप खालील प्रकारे स्पष्ट करण्यात आले आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी पशुपालन प्रशिक्षण घेतलेला आहे अशा नागरिकांना शेळी पालन योजना अंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
- आर्थिक दृष्ट्या मागास व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाही या योजनेत प्रथम स्थान देण्यात आले आहे.
- अल्प व अत्यल्प भूधारक एक हेक्टर पर्यंतचे शेतकऱ्यांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार लोकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
- राज्यातील महिला बचत गटांनाही या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात आलेले आहे.
Sheli Palan Yojana 2024 In Marathi : अनुदान
शेळी व मेंढी पालन या योजनेअंतर्गत खालील नियमानुसार अनुदान वितरित करण्यात येते.
- महाराष्ट्र राज्य सरकारने शेळी व मेंढी पालन योजनेअंतर्गत अनुदान हे टप्प्याटप्प्या देण्याचे ठरवले आहे व त्याप्रमाणे लाभार्थ्यालाही या योजनेचा लाभटपटप्यानेच भेटणार आहे.
- शेळी पालन कर्ज योजनेने माध्यमातून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारास 75% त्याचप्रमाणे खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी 50% अनुदान देण्यात येते.
- अर्जदाराने अनुक्रमे उर्वरित 25% आणि 50% रक्कम ही स्वतःने जमा करणे हे बंधनकारक आहे.
- शेळी व मेंदी खरेदी करते वेळेस 25% रक्कम ही शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात जमा करण्यात येते व उर्वरित ही रक्कम पुढील दोन टप्प्यात जमा करण्यात येते
Sheli Palan Yojana 2024 In Marathi : पात्रता
राज्य शासनाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे. (Sheli Palan Yojana Eligibility)
- अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने या योजनेच्या अगोदर कुठल्याही प्रकारचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार हा आयकर भरणा करत असलेला नसावा.
- शेळी व मेंढी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी तो कोठेही सरकारी प्रवर्गात नोकरदार म्हणून काम करत नसावा.
Sheli Palan Yojana 2024 In Marathi : अटी आणि शर्ती
अर्जदाराकडे खालील प्रकारच्या अटी व शर्ती मान्य केलेल्या सर्व असाव्यात.(Sheli Palan Yojana Terms And Conditions)
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदारांनी केंद्र शासन व राज्य शासन अंतर्गत मिळणारे शेळीपालना चा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदाराकडे कमीत कमी 9000 वर्ग मीटर जमीन असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये तो 100 शेळ्या व 5 मेंढ्या चा समावेश करू शकेल.
- अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत शेळीपालन करण्यासाठी मुबलक प्रमाणात चाऱ्याची उपाययोजना करणे, ही पशुपालकांची जिम्मेदारी आहे व ती त्याला मान्य असावी.
- आधार कार्ड आणि मोबाईल नंबर एकमेकांशी जोडणी आवश्यक आहे. ज्यामुळे सरकारचे वाटप करण्यात येणारे अनुदान हे त्याच्या बँक खात्यात जमा होईल.
- बँक खाते हे आधार कार्डशी सीडींग असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे रेशन कार्ड असल्यास त्याच्या रेशन कार्ड वरील कुटुंबाचे सर्व आधार क्रमांक त्याने या अर्जामध्ये नमूद केलेले असावी.
- शेळीवर मेंढीपालन या योजनेचा लाभ हा फक्त कुटुंबात एकाच व्यक्तीला दिला जाईल.
Sheli Palan Yojana 2024 In Marathi Documents : कागदपत्रे
अर्जदराने खालील प्रकारचे कागदपत्रे जोडावीत.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- जमिनीचा सातबारा व 8 अ
- पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
- बँक पासबूक
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- हमीपत्र
Sheli Palan Yojana Online Apply 2024 : अर्ज
अर्जदाराने अर्ज करण्यासाठी खालील पर्यायाचा अवलंब करावा.
- महाराष्ट्र सरकारने ठरवून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला (येथे क्लिक करा) भेट द्यावी लागेल.
- तुम्हाला एकूण पेज उघडेल त्यानंतर शेळी व मेंढी पालन योजना असा एक पर्याय दिसेल तो निवडून त्यावरती क्लिक करावे.
- तुमच्यासमोर अर्ज उघडल्यावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी.
- आता कागदपत्रे अपलोड असा नवीन एक पर्याय तुम्हाला दिसेल त्या पर्यावरती क्लिक करून विचारलेले सर्व कागदपत्रे तुम्ही जोडणी करणे आवश्यक आहेत.
- आता भरलेली संपूर्ण माहिती तपासून घ्या आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता.
Sheli Palan Yojana 2024 Offline Apply :
मराठी शासनाने शेळी व मेंढी पालन योजनेमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीचा पर्याय ठेवला आहे ज्यामध्ये बऱ्याच लोकांना मोबाईल द्वारे फॉर्म भरता येत नाही अशा वेळेस त्यांनी ऑफलाइन पद्धतीचा वापर करून आपला अर्ज दाखल करू शकता.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा पशुसंवर्धन विभागात जावे लागेल.
- तेथील कार्यालयातून अर्ज प्राप्त करून त्यावरती अचूकपणे संपूर्ण माहिती भरावी लागेल.
- विचारलेली सर्व कात्रज पूर्तता करून ते तपासून घ्यावी व पशुसंवर्धन विभागात जमा करावेत.
अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाईन अर्ज देखील सादर करू शकता.
Sheli Palan Yojana 2024 FAQs
प्रश्न शेळी पालन व्यवसायासाठी किती अनुदान मिळते?
महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती व जमातीसाठी 75% व खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी 50% अनुदान देण्यात येते.
प्रश्न शेळी पालन योजनेसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र देशील शेतकरी व नागरिक पात्र असतील.
प्रश्न शेळी पालन योजना राबवण्याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे?
शेतीला पोरं किंवा चोर धंदा व्यवसायाला चालला देणे त्याचबरोबर बेरोजगारी कमी करणे.
प्रश्न शेळी पालन योजनेसाठी अर्ज कोठे करावा?
महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा ऑफलाइन पद्धतीने सुद्धा तुम्ही अर्ज सादर करू शकता.
हे ही वाचा 👇
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Shravan Bal yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment